माहीममधील पालिकेच्या शाळेसाठी मराठीप्रेमींचा लढा सुरू; मराठी अभ्यास केंद्रातर्फे १५ ऑगस्ट रोजी निषेध नोंदवणार शाळा वाचवण्यासाठी विविध संस्था पुढे येऊ लागल्या आहेत. विविध प्रयत्न करूनही प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने येत्या १५ ऑगस्ट रोजी… By लोकसत्ता टीमAugust 9, 2025 20:15 IST
ओटीटीवर मराठी आशय पाहणाऱ्या प्रेक्षकांचा टक्का वाढतोय; ‘झी ५’चे मराठी भाषिक प्रेक्षकांसाठी स्वतंत्र पॅकेज ‘झी ५’ने पहिलीवहिली ‘अंधारमाया’ ही मराठी वेबमालिका नुकतीच प्रदर्शित केली. पाठोपाठ झी स्टुडिओची निर्मिती असलेल्या ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाचा… By रेश्मा राईकवारAugust 9, 2025 19:35 IST
सुवर्णमहोत्सवी वर्षात ‘महापूर’ पुन्हा रंगभूमीवर; नाटकातील अस्सलपणा जपण्याचा युवा कलाकारांचा प्रयत्न हे नाटक कालसुसंगत असल्यामुळे नाटकातील अस्सलपणा जपण्याचा प्रयत्न केल्याचे दिग्दर्शक ऋषी मनोहरसह कलाकारांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितले. By अभिषेक तेलीUpdated: August 9, 2025 19:35 IST
अमराठींना मराठी भाषा शिकण्यासाठी भाषा विभागाच्या वतीने विशेष ‘ॲप’ – उदय सामंत मराठी ही मातृभाषा प्रत्येकाला आलीच पाहिजे अशी आमची आग्रही भूमिका आहे. अनेक पक्ष मराठीच्या विषयावरून राजकारण करतात. महायुतीचे शासन तसे… By लोकसत्ता टीमAugust 8, 2025 20:12 IST
कल्याण पूर्वेत मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या हाॅटेल चालकाला मनसैनिकांचा चोप मनसे सैनिकांचा आक्रमकपणा पाहून हाॅटेल चालकाने मराठी माणसाबद्दल पुन्हा असे काही वक्तव्य करणार नाही असे जाहीरपणे सांगून घडल्या प्रकाराबद्दल पक्षप्रमुख… By लोकसत्ता टीमAugust 8, 2025 17:47 IST
जैन समाजाच्या राजकारणाला आक्रमकतेची धार प्रीमियम स्टोरी शांत आणि व्यापारमग्न राहिलेल्या जैन समाजाने अलिकडच्या काळात विविध आंदोलनांतून आपली राजकीय भूमिका ठसवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. By लोकसत्ता टीमAugust 5, 2025 01:16 IST
सोशल मिडीयावरील अफवेनंतर ठाण्यातील ‘या’ प्रतिष्ठीत मराठी शाळेने स्पष्ट केले की, मराठी शाळा… ठाणे – ठाण्यातील सर्वात प्रतिष्ठित मानली जाणारी नौपाड्यातील सरस्वती विद्या मंदिर ट्रस्टच्या शाळेतील मराठी माध्यम बंद होऊन इंग्रजी माध्यम सुरू… By लोकसत्ता टीमAugust 4, 2025 17:41 IST
“छत्रपतींच्या रायगड जिल्ह्यात सर्वाधिक अनधिकृत डान्सबार सुरू कसे..?” – राज ठाकरे यांचा सरकारला सवाल.. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून रायगडकरांना सतर्क राहण्याचा थेट इशारा दिला. By लोकसत्ता टीमAugust 2, 2025 17:10 IST
Raj Thackeray: पंतप्रधान, गृहमंत्री आणि भाषावादाचा उल्लेख करत राज ठाकरेंचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “इतर राज्यातील नागरिक…” Raj Thackeray On Marathi Youth: या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीबाबत भाष्य केले आहे. याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 2, 2025 14:22 IST
किल्ल्यांच्या वारसा यादीतील समावेशासमोर ‘इंग्रजी’चे आव्हान; पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांची माहिती इंद्रायणी साहित्य आणि इतिहास संस्कृती कट्टा यांच्या वतीने डॉ. गर्गे यांच्या हस्ते संदीप परांजपे संपादित ‘ऐतिहासिक नोंदी दुर्गांच्या – जिल्हे… By लोकसत्ता टीमAugust 1, 2025 22:14 IST
विदेशात मराठीचा डंका! इटालियन महिलांनी गायलं ‘वाजले की बारा’ गाणं; “हा Video पाहून मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून येईल Italian Women’s Sing Marathi Song : इटालियन महिलांनी गायलेलं ‘वाजले की बारा’ गाणं सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 30, 2025 21:13 IST
भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या विरोधात ठाण्यात मनसेचे बॅनर फलकावर “हिंदी सक्तीचा माज असाच ठेचला जाईल असे लिहिण्यात आले असून, यातून महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करण्याच्या धोरणाचा विरोध करण्यात आला… By लोकसत्ता टीमJuly 30, 2025 15:27 IST
Henley Passport Index 2025 : अमेरिकन पासपोर्ट टॉप १० मधून बाहेर! ‘हा’ ठरला जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट; भारत ८५व्या स्थानावर
दिवाळीआधीच जाणून घ्या! ‘या’ ४ राशींवर असते लक्ष्मी मातेची कृपा, भविष्यात मिळतं भरपूर ऐश्वर्य तर श्रीमंती येते घरी…
ASI suicide case : IPS पूरन कुमार यांच्या पत्नी अडचणीत! ASI संदीप कुमार आत्महत्या प्रकरणात ४ जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?