Maruti Ertiga facelift 2022: फक्त ११ हजार भरून ७ सीटर MPV करा बुक, लाँच तारखेपासून फिचर्सपर्यंत माहिती जाणून घ्या मारुती सुझुकी १५ एप्रिल २०२२ रोजी एमपीव्ही सेगमेंटमध्ये आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार मारुती एर्टिगाचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच करणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 9, 2022 11:01 IST
सुझुकीची नवीन धमाकेदार V-Strom २५० अॅडव्हेंचर बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स सुझुकी मोटरसायकल इंडियाने आज त्यांची नवीन अॅडव्हेंचर बाईक V-Strom २५० भारतीय बाजारपेठेत लॉंच केली आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल… By लोकसत्ता ऑनलाइनApril 8, 2022 13:04 IST
तुम्ही मारूती सुझुकीची EECO गाडी घेतलीय का? कारण कंपनीने… मारुती सुझुकी देशातील आघाडीची ऑटो कंपनी आहे. आता एका चुकीमुळे कंपनीने जवळपास २० हजार गाड्या परत मागवल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनApril 7, 2022 12:05 IST
मारुती सुझुकी लवकरच ‘या’ लोकप्रिय कारच्या अपडेटेड आवृत्त्या करणार लॉंच, जाणून घ्या मारुती सुझुकीने २०२२ मध्ये आपल्या दोन लोकप्रिय कारचे सीएनजी (CNG) प्रकार लॉंच केले असून त्यानंतर कंपनी त्यांच्या लोकप्रिय सहा कारचे… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 19, 2022 17:23 IST
गाडीचं इंजिन पाऊस किंवा भेसळयुक्त इंधनामुळे खराब झालं तरी मारुती सुझुकी करणार दुरुस्त, वाचा काय आहे योजना मारुती सुझुकीने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन इंजिन संरक्षण योजना आणली आहे. या योजनेंतर्गंत ग्राहकांच्या गाड्यांना अतिशय कमी किमतीत इंजिन संरक्षण… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 17, 2022 11:57 IST
Maruti Suzuki: WagonR ते Swift पर्यंतच्या निवडक गाड्यांवर ४१ हजार रुपयांची सूट, कोणते मॉडेल्स आहेत जाणून घ्या मारुती सुझुकी कंपनीने मार्च महिन्यात काही निवडक मॉडेल्सवर सूट देण्याची घोषणा केली आहे. ही सूट ४१ हजार रुपयांपर्यंत असू शकते. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 7, 2022 13:36 IST
२०२२ मारुती बलेनो उद्या नव्या लुकमध्ये होणार लॉंच; २३ Kmpl पर्यंत देते मायलेज! मारुती कंपनी उद्या बाजारात त्यांची नवीन बलेनो कार लॉंच करणार आहे आणि यावेळी कंपनी कारसोबत भरपूर हायटेक फीचर्स देखील देणार… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 22, 2022 17:06 IST
Maruti Suzuki Baleno चा पहिला लूक सोशल मीडियावर लीक, लवकरच होणार लाँच मारुती सुझुकी आपली लोकप्रिय कार बलेनोचं फेसलिफ्ट मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 4, 2022 13:50 IST
2022 Maruti Suzuki Baleno या कारची बुकिंग डीलरशिपवर सुरू, १० फेब्रुवारीला होणार लॉंच नवीन कारसोबत नवीन डिझाईनचे अलॉय व्हील मिळणार आहेत, जे बलेनोच्या महागड्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध असतील. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 30, 2022 17:02 IST
२०२२ मारुती सुझुकी बलेनो नवीन अवतारात होणार लॉंच! जाणून घ्या हाय-टेक फीचर्सबद्दल नवीन फीचर्स आणि तंत्रज्ञान बलेनोमध्ये उपलब्ध होणार आहे. किमती फेब्रुवारीच्या सुरुवातीला जाहीर केल्या जाऊ शकतात. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 27, 2022 16:12 IST
मारुती सुझुकीची वाहने महागली, ४.३% टक्क्यांपर्यंत वाढल्या किमती मारुती अल्टो ते एस-क्रॉस मॉडेल्स विकते. गेल्या वर्षी मारुतीने आपल्या कारच्या किमती तीन वेळा वाढवल्या होत्या. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 16, 2022 14:50 IST
‘ही’ आहे भारतातील स्वस्त ७ सीटर फॅमिली कार; किंमत ८ लाखांपर्यंत ही कार सर्वात स्वस्त आहे. ज्याची किंमत ८ लाखांपर्यंत आहे. देशातील सर्वाधिक मायलेज देणार्या ७-सीटर कारमध्ये गणली जाते. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 31, 2021 14:23 IST
एक नंबर, तुझी कंबर! ५६ वर्षीय भाग्यश्रीचा मुलीसह जबरदस्त डान्स; मायलेकींच्या सुंदर लूकने वेधलं लक्ष, संजू राठोडची खास कमेंट
“आई मला ५ वर्षे दररोज मारायची”, बॉलीवूड अभिनेत्याचा खुलासा; म्हणाला, “नेहमी माझे वडील स्वयंपाक करायचे…”
हार्दिक पंड्याने ८ वर्षांनी मोठ्या बॉलीवूड अभिनेत्रीला केलंय डेट? तिने अनेक वर्षांनी सोडलं मौन; म्हणाली, “हो आम्ही काही महिने…”
15 Photos: घोड्यावर नवरदेवाची वरात, नऊवारी साडीत नवरी..; पाहा ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील ‘सिद्धू-भावना’चा विवाह सोहळा
9 Zee Marathi : सर्वांच्या भेटीला येतेय ‘कमळी’, मुख्य भूमिकेत झळकणारी अभिनेत्री आहे तरी कोण? यापूर्वी ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम
आमिर खानच्या लेकीला लहान वयातच करावा लागलेला नैराश्याचा सामना, अभिनेत्याने सांगितला ‘तो’ प्रसंग; म्हणाला, “ती १८ वर्षांची असताना…”
Bus Falls Into Alakananda River : अलकनंदा नदीत बस कोसळून भीषण अपघात, सात जण वाचले, ११ प्रवासी बेपत्ता
एक नंबर, तुझी कंबर! संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्यावर ‘रात्रीस खेळ चाले’ फेम वच्छीचा जबरदस्त डान्स; Video एकदा पाहाच…