शेकापच्या पाठिंब्यामुळे मावळमध्ये महाविकास आघाडीला बळ; मात्र, विधानसभेला शेकाप सोबत आघाडी होणार का ? लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली असून मावळ लोकसभा मतदारसंघात महत्वाचा असलेल्या शेकापने महाविकास आघाडीला पाठींबा दिल्याने बळ मिळणार आहे. By लोकसत्ता टीमMarch 12, 2024 11:32 IST
मावळमध्ये महाविकास आघाडीचे ठरले, महायुतीत अद्यापही अनिश्चितता मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांची उमेदवारी जाहीर करून आघाडी घेतली असताना महायुतीत कोणत्या पक्षाने लढायचे… By गणेश यादवMarch 10, 2024 15:46 IST
पिंपरी : बारणे-वाघेरेंमध्ये ‘गद्दारी’वरून आरोप-प्रत्यारोप मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात गद्दारीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. By लोकसत्ता टीमMarch 9, 2024 11:02 IST
“…नाहीतर शरद पवारांनी खोटं वक्तव्य केल्याचं मान्य करावं”, सुनील शेळकेंचं खुलं आव्हान; दमदाटीचा वाद तापला! शेळके म्हणतात, “शरद पवार आजही आमच्यासाठी श्रद्धेय आहेत. पण त्यांनी या बाबतीत वक्तव्य करताना शहानिशा करणं अपेक्षित होतं!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 7, 2024 16:46 IST
Sharad Pawar on Sunil Shelke: “पुन्हा दमदाटी केली तर…”, शरद पवारांचा आमदार सुनील शेळकेंना इशारा! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख शरद पवार हे सध्या लोणावळा दौऱ्यावर आहेत. शरद पवार गटाने लोणावळ्यात कार्यकर्ता… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 7, 2024 15:14 IST
“ज्या व्यक्तीचा मावळ मतदारसंघात थांगपत्ता नाही”; बारणेंच्या टीकेवर वाघेरे म्हणाले, “पक्ष बदलणाऱ्यांनी…” मावळ लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 7, 2024 12:59 IST
मावळ लोकसभा : अजित पवारांच्या आमदाराचा शिंदे गटाच्या खासदाराला विरोधच! पुण्यातील मावळ लोकसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुनील शेळके आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 6, 2024 10:00 IST
महायुतीत मावळचा तिढा कायम, भाजपच्या दाव्याने शिंदे गटात चलबिचल शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे आपली उमेदवारी निश्चित असल्याचे सांगतानाच चिन्ह सांगणे खुबीने टाळतात. त्यामुळे बारणे हे… By गणेश यादवMarch 3, 2024 09:55 IST
मावळ लोकसभेवर ‘वंचित’चा दावा; महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे यांना उमेदवारी मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. वाघेरे यांनी प्रचार देखील सुरू केला… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 1, 2024 11:53 IST
पिंपरी : मावळच्या जागेवरून महायुतीत पेच? राष्ट्रवादीच्या आमदारांनंतर आता ‘या’ बड्या नेत्याचाही मावळवर दावा मावळ लोकसभा मतदारसंघावरून महायुतीसमोर पेच निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा खासदार असलेल्या मावळवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या… By लोकसत्ता टीमFebruary 23, 2024 09:47 IST
खासदार बारणे यांचा दिल्लीचा मार्ग खडतर ? प्रीमियम स्टोरी मोदी लाटेचा फायदा उठवत, पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी यांचा पराभव करत सलग दोन वेळा दिल्ली गाठल्यानंतर आता तिसऱ्यावेळी दिल्लीचा मार्ग गाठणे… By गणेश यादवUpdated: January 31, 2024 11:59 IST
मावळ लोकसभा ‘आप’ने लढविण्यासाठी केजरीवालांना साकडे आम आदमी पक्ष देखील महाराष्ट्रातील लोकसभेच्या काही जागा लढविण्यासाठी इच्छुक आहे. By लोकसत्ता टीमJanuary 29, 2024 18:31 IST
“मी धर्मेंद्र यांच्या भावाला भेटल्यावर ३ दिवसांनी त्यांना गोळ्या घातल्या होत्या”, युवराज सिंगच्या वडिलांचे वक्तव्य
दिवाळीपूर्वी ‘या’ ३ राशींचं नशीब फळफळणार! १० वर्षांनंतर अखेर आयुष्यात श्रीमंती, सोन पावलांनी लक्ष्मीच येईल घरी…
Bengaluru Crime : फोन हिसकावला, फरफटत नेलं, इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाथरूमध्ये विद्यार्थिनीवर बलात्कार, घटनेनं बंगळुरू हादरलं!
MHADA : ‘आधी या आणि घर घ्या’… सोडतीविना विक्री! म्हाडाची पुणे, सांगली, सोलापूरमधील रिक्त ३११ घरे विक्रीला
Muttaqi: १५०० वर्षांपूर्वी ‘त्या’ गझनवी गुलामाने हिंदू राजाचा भर बाजारात मांडला लिलाव …आणि अफगाणिस्तान भारताच्या हातून निसटले!