व्यावसायिक कायदे किंवा बिझनेस लॉज हा एम.बी.ए.च्या पहिल्या वर्षांला अनिवार्य असलेला एक विषय. या विषयालासुद्धा वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये वेगवेगळी नावे आहेत.
एमबीए अभ्यासक्रमासंदर्भात र्सवकष माहिती देणारे हे पाक्षिक सदर. यात एमबीएच्या प्रवेशपरीक्षा, विविध विद्याशाखा, विषयांचे स्वरूप, अभ्यासाची तयारी याबाबतची माहिती दिली…