व्यवस्थापनाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षांत उपलब्ध असणाऱ्या ‘कौटुंबिक व्यवसाय व्यवस्थापन’ या स्पेशलायझेशनचे उपघटक, अभ्यासाची पद्धत आणि उपयुक्तता यांविषयी सविस्तर माहिती-
कंपन्यांच्या किंवा व्यावसायिक संस्थांच्या स्ट्रॅटेजीजचा अभ्यास केला तर वर्गात शिकत असलेल्या ‘स्ट्रॅटेजिक मॅनेजमेन्ट’ या विषयाचे सिद्धान्त प्रत्यक्षात कसे वापरले जातात…