Long-term sleep deprivation risks: २०२५च्या झोपेच्या आकडेवारीच्या आहवालानुसार, जगभरातील सुमारे एक तृतीयांश प्रौढांना दिलेल्या सल्ल्याच्या सात तासांपेक्षा कमी झोप मिळते.
बर्लिनमध्ये नुकत्याच झालेल्या वर्ल्ड हेल्थ समिटमध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज २०२३ अहवालानुसार, जगभरातील दोन-तृतीयांश मृत्यू आता असंसर्गजन्य आजारांमुळे…