scorecardresearch

Sassoon Hospital Safety Concerns Rise Again Patient Suicide Incident Pune
ससूनमधील अकरा मजली इमारतीवरून उडी मारून तरुणाने संपविले जीवन! मृतदेह आढळून आल्यानंतर अखेर उलगडा

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तरुणाने अकरा मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याने रुग्णालयाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

mother son suicide noida
‘आम्ही हे जग सोडून जात आहोत’, ११ वर्षांच्या मुलासह आईनं १३ व्या मजल्यावरून मारली उडी; चिठ्ठीत सांगितलं कारण…

ग्रेटर नोएडातील सिटी सोसायटी येथे राहणाऱ्या ३७ वर्षीय आईनं आपल्या ११ वर्षांच्या मुलासह १३ मजल्यावरील घरातून खाली उडी मारली.

ambarnath homeless shelter mental health awareness workshop deen dayal antyodaya yojana support
बेघरांना मानसिक आरोग्यावर मार्गदर्शन, अंबरनाथ पालिकेच्या शहरी बेघर निवाऱ्यात पालिकेचा उपक्रम

या सत्रात लाभार्थ्यांना मानसिक आजारांची लक्षणे, त्यांची कारणे आणि त्यावर उपाययोजना याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

manodaya trust Dombivli news in marathi
सर्वकार्येषु सर्वदा : मनोरुग्णांसाठी ‘मनोदय’चा आधारवड

‘मनोदय ट्रस्ट’च्या वतीने मानसिक आजाराची लक्षणे बरी झालेल्या रुग्णांसाठी स्वमदत गटांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात.

Lifestyle changes are necessary to improve mental health
मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी जीवनशैलीत बदल आवश्यक! लॅन्सेट अहवाल…

लॅन्सेटच्या अहवालात जागतिक पातळीवरील आरोग्यधोरणांमध्ये मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्याचा समन्वय साधण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे.

Psoriasis growing problem in India
भारतामध्ये सोरायसिसची वाढती समस्या!

ग्रामीण भागात रुग्णसंख्या तुलनेने कमी असली तरी शहरी भागात, विशेषतः प्रदूषण, मानसिक ताण आणि जीवनशैलीतील बदल यामुळे हा आजार जास्त…

वायू प्रदूषणामुळे होतोय स्मृतीभ्रंश? नवीन संशोधनात काय आढळलं?

वायू प्रदूषण ही सध्या भारतातील सर्वात मोठी समस्या आहे. भारतात दिल्ली हे सर्वात प्रदूषित असल्याचे समोर येत असतानाच मुंबईतही परिस्थिती…

mental helath seminor
Mental Health : अमृता सुभाष, संदेश कुलकर्णी आणि मानसोपचारतज्ज्ञ म्हणाले,‘‘आत्महत्या हे…’’ ; मानसिक आरोग्यावर पुण्यात चर्चासत्राचे आयोजन

‘मनोविकास’च्या वतीने डॉ. संज्योत देशपांडे लिखित ‘आत्महत्या हे उत्तर नाही’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

Maharashtra Tele MANAS Helpline Expands Free Mental Health Services
महाराष्ट्रात नैराश्यग्रस्त रुग्णांच्या प्रमाणात पाच वर्षात २१ टक्के वाढ!

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आणि आयसीएमआरच्या ताज्या अहवालानुसार गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात औदासिन्याचे रुग्ण २१ टक्क्यांनी वाढले आहेत, तर भारतात ही…

yerwada karnataka woman reunited after 22 years
कर्नाटकातील बळ्ळारीतून घराबाहेर पडलेल्या मातेची अखेर २२ वर्षांनी मुलांशी कर्जतमध्ये भेट!

२२ वर्षांपूर्वी मानसिक आजारामुळे हरवलेल्या कर्नाटकातील महिलेची तिच्या मुलांशी येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय आणि श्रद्धा फाउंडेशनच्या मदतीने पुनर्भेट घडवण्यात आली.

संबंधित बातम्या