मनाला अर्थपूर्ण काहीही मिळत नसल्याने याची परिणती ‘ब्रेन रॉट’मध्ये होते. मोबाइलवर सततचे स्क्रोलिंग करणे, सामाजिक माध्यमांची चटक लागणे, रिवॉर्ड, नोटिफिकेशन्स…
एक मानसोपचारतज्ञ म्हणून मी विविध क्षेत्रातील लोकांना भेटत राहते. त्यांच्यासमोरील आव्हाने सोडवण्यासाठी आणि वेगळा दृष्टिकोन मिळविण्यासाठी माझ्याकडे येतात.