#MeToo: ‘साजिद खान नको तिथे स्पर्श करायला लावायचा’ अभिनेत्री सलोनी चोप्रा हिनं साजिद खान कित्येक महिने आपला मानसिक आणि लैंगिक छळ करत असल्याचं म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 12, 2018 10:54 IST
#MeToo : दिग्दर्शक सुभाष घईंवर बलात्काराचा आरोप या महिलेने घई यांनी आपल्याशी कशाप्रकारे लगट करण्यास सुरुवात केली हे सांगितले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 12, 2018 00:18 IST
#MeToo: आम्ही कधी भेटलोच नाही; सोना मोहपात्राच्या आरोपांवर अनू मलिक यांचं स्पष्टीकरण सोना मोहपात्राने बुधवारी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये तिने गायक कैलाश खेर आणि संगीतकार अनू मलिक यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 11, 2018 17:21 IST
#MeToo : आलोक नाथ स्त्रीलंपट, आणखी एका अभिनेत्रीचा आरोप ‘सोनू के टिटू की स्वीटी’ या चित्रपटातील अभिनेत्री दीपिक अमिन यांनी लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 11, 2018 14:19 IST
#MeToo : या घटना जेव्हा घडतात तेव्हाच व्यक्त झालं पाहिजे- अमिताभ बच्चन ‘मी तनुश्री किंवा नाना पाटेकर नाही’, असं अमिताभ यांनी म्हटलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 11, 2018 13:45 IST
आमिरने चित्रपट सोडल्यानंतर लैंगिक छळाचा आरोप असलेला दिग्दर्शक म्हणतो.. ‘मोगुल’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप आहेत. म्हणूनच त्यांच्यासोबत काम न करण्याचा निर्णय आमिरनं घेतला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 11, 2018 12:45 IST
#MeToo : सुहेल सेठवरही लैंगिक गैरवर्तन आणि छळाचे आरोप एका महिलेने त्यांच्यावर ‘लाळघोटय़ा’ (क्रीप) असल्याचा आरोप केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 11, 2018 09:41 IST
अनुराग कश्यपने MAMI बोर्ड सदस्यत्वाचा दिला राजीनामा ‘फँटम फिल्म्स’ या निर्मिती संस्थेत अनुरागचा सहकारी राहिलेला दिग्दर्शक विकास बहलवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप झाले. या आरोपांनंतर त्याच्याविरोधात काहीच कारवाई… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 10, 2018 16:52 IST
#MeToo : मराठी असण्याचा प्रश्न नाही; जे चूक आहे ते चूकच आहे- सई ताम्हणकर आलोक नाथ यांच्यावर भाष्य करणारी सई नाना पाटेकरांवरील आरोपांवर काहीच बोलली नाही, अशी टीका तिच्यावर झाली. या टीकाकारांना सईने सडेतोड… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 10, 2018 14:45 IST
रिमा लागू यांच्यामुळे आलोक नाथांपासून वाचले- संध्या मृदुल ‘संस्कारी बाबुजी’चं आणखी एक असंस्कारी कृत्य उघड, संध्या मृदुलचा आलोक नाथ यांच्यावर गंभीर आरोप By लोकसत्ता ऑनलाइनOctober 10, 2018 14:40 IST
7 Photos #MeToo मोहिमेमुळे ‘या’ दिग्गज कलाकारांचे पितळ उघडे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 10, 2021 14:17 IST
#MeToo मोहिमेविषयी ऐश्वर्या राय -बच्चन म्हणते… सध्या सोशल मीडियावर अनेक जण आपलं मत व्यक्त करत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 10, 2018 12:36 IST
प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी
डॉ.श्रीराम नेने रोज सकाळी एक तास करतात हे महत्त्वाचे काम! दिवस सुरू करण्यापूर्वी अनेक लोक विसरतात; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात
शनीदेव चांदीच्या पावलांनी चालले; पुढील २ वर्ष ‘या’ एका राशीला मिळणार अफाट पैसा? नशिबात येणार धन, पदोन्नती आणि आलिशान जीवन!
9 बाप्पाचं दर्शन, एकत्र जेवण अन्…; मुख्यमंत्री पोहोचले नाना पाटेकरांच्या घरी, कुठे आहे नानांचं फार्महाऊस? पाहा फोटो…
9 १२ वर्षांनी आला महायोग! ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? ऑक्टोबरमध्ये बदलणार गुरुची चाल, दारी येईल लक्ष्मी, सुख-समृद्धीचा होणार वर्षाव!
“ती एकटीच संकटाचा सामना करत राहिली”, प्रिया मराठेच्या निधनाबद्दल मृणाल दुसानिसची भावुक प्रतिक्रिया; म्हणाली, “खूप दु:ख…”
Mumbai Municipal Corporation: महापालिकेकडे खड्ड्यांबाबतच्या १३ हजार तक्रारी; भांडुपमधून सर्वाधिक तक्रारी
VIDEO: भाईंदर लोकलमध्ये पुरुषांच्या डब्ब्यात तुफान हाणामारी; भांडणाचं कारण ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल