मेट्रो स्थानकांच्या नावाचे अधिकार व्यावसायिक कंपन्यांना देण्यासाठी धडपड; एमएमएमओपीएलने तिसऱ्यांदा निविदा मागविल्या मेट्रो मार्गिका सुरू होण्याआधी ‘एमएमएमओपीएल’ स्थानकांच्या नावाचे अधिकार बहाल करून महसूल मिळविण्याच्या प्रयत्नात होती. By लोकसत्ता टीमMarch 9, 2023 11:11 IST
मेट्रोची धाव आता उल्हासनगरपर्यंत; ‘मेट्रो ५’चा विस्तार करण्यासाठी लवकरच सल्लागारांची निवड ही मार्गिका २४.९ किमी लांबीची असून यासाठी आठ हजार ४१६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. By मंगल हनवतेUpdated: March 8, 2023 15:57 IST
मेट्रो-७च्या दिंडोशी स्थानकाच्या नामकरणाचा वाद: आनंदनगर स्थानकाचे नाव पूर्ववत, तर पठाणवाडीचे का नाही? नाव पूर्ववत करण्याची तक्रार एमएमआरडीएकडे करण्यात आल्यावर या स्थानकाचे नाव पुन्हा आनंदनगर करण्यात आल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी दिली. By लोकसत्ता टीमMarch 6, 2023 19:16 IST
मेट्रो पाचच्या कारशेडचे भूसंपादन रखडलेल्या स्थितीतच; शेतजमिनीच्या दराबाबत अद्याप निश्चितता नाही ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो पाच प्रकल्पासाठी भिवंडीमधील कशेळी गावामध्ये २०.७७ हेक्टर जमिनीवर कारशेड उभारण्यात येणार आहे. यासाठी लागणाऱ्या… By लोकसत्ता टीमMarch 2, 2023 16:06 IST
कल्याण-तळोजा मेट्रो मार्ग २०२५ पर्यंत सुरू होणार, १५२१ कोटीची निविदा प्रक्रिया जाहीर कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाचे काम लवकरच सुरू होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी कल्याण मधील कार्यक्रमात जाहीर केले होते. By लोकसत्ता टीमUpdated: February 17, 2023 17:34 IST
मुंबई : मेट्रो ११ मार्गिका अखेर एमएमआरसीकडे; प्रकल्प एमएमआरसीला देण्यास नगर विकास विभागाची संमती या १२.७७४ किमी मार्गिकेतील ८.७७४ किमीचा मार्ग हा भुयारी असून उर्वरित ४ किमीचा मार्ग उन्नत आहे. By लोकसत्ता टीमJanuary 30, 2023 19:52 IST
पुणे : मेट्रो मार्गिका २६ जानेवारीला सुरू करण्याच्या आश्वासनाचे काय झाले?, मोहन जोशी यांचा चंद्रकांत पाटील यांना सवाल या दोन्ही मार्गिकांवरील मेट्रोची प्रवासी सेवा २६ जानेवारीपासून सुरू होईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. By लोकसत्ता टीमJanuary 28, 2023 10:15 IST
नव्या मेट्रो सेवेमुळे घरांच्या किमतीत वाढ; गोरेगाव, मालाड, कांदिवलीतील सदनिकांना मागणी गेल्या वर्षभरात विकल्या गेलेल्या एकूण सव्वा लाख घरांपैकी अर्धी घरे पश्चिम उपनगरात विकली गेली आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 25, 2023 03:54 IST
मुंबईत नवी जीवनवाहिनी, मेट्रोचे ४५.५१ कि.मी. लांबीचे नवे जाळे आकाराला तिन्ही मार्गिका परस्परांशी जोडल्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील नागरिकांना प्रवासासाठी नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: January 20, 2023 11:44 IST
VIDEO : मेट्रोचा लोखंडी पत्रा अंगावर पडून महिलेचा मृत्यू ठाण्यात वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो चारच्या मार्गिकेचे काम सुरू आहे. By लोकसत्ता टीमUpdated: January 5, 2023 12:11 IST
मेट्रो प्रकल्पांना वेग; भविष्यात मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळे बळकट होणार मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी, तसेच येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक सुविधा विकसित करण्यासाठी मुंबई महानगर… By लोकसत्ता टीमJanuary 4, 2023 00:40 IST
‘मेट्रो २ बी’ उन्नत मार्गाला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील; विमान उड्डाणातील संभाव्य धोके लक्षात घेऊनच बांधकामाला परवानगी डीजीसीएच्या वक्तव्यानंतर न्यायालयाने प्रकल्पाविरोधातील याचिका निकाली काढली By लोकसत्ता टीमDecember 24, 2022 11:41 IST
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनास्थळी ‘त्यांनी’ गोळा केलं ७० तोळे सोनं, साडी व बेडशीट वापरून जखमींना हलवलं; प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
Donald Trump : इराण-इस्रायल संघर्ष विकोपाला, ट्रम्प यांचा इराणच्या सर्वोच्च नेत्याला इशारा; म्हणाले, ‘खामेनी कुठे लपलेत हे माहिती आहे, पण…’
‘आईशप्पथ, काय नाचतेय ही..’, ‘मेरा दादला’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
Israel-Iran Conflict: ‘इस्रायल-इराण संघर्षात भारताची तटस्थता शहाणपणाची नाही’, वाचा गिरीश कुबेर यांचे विश्लेषण
Meghalaya Honeymoon Murder : राजावर पहिला वार कुणी केला? सोनम कुठे होती? घटनास्थळी नेल्यावर काय म्हणाले आरोपी?
‘देवदास’च्या कॉस्च्युम डिझायनरने ऐश्वर्या रायच्या १३ मीटर लांब पांढऱ्या साडीसाठी ‘अशी’ घेतलेली मेहनत; म्हणाली, “रात्री ११ वाजता…”
Video: “मी नाही तर सावली गात…”, तारा करणार ‘ती’ चूक; तिचे सत्य उघडकीस येणार का? ‘सावळ्याची जणू सावली’मध्ये ट्विस्ट
Israel Iran Conflict : इस्रायलच्या युद्धनीतीला इराणचं तोडीस तोड उत्तर; लेबनॉनच्या हल्ल्यातून धडा घेत खेळली ‘ही’ चाल