ठाणे: मेट्रोची कामे आणि वाहन बंद पडल्याने घोडबंदर ठप्प घोडबंदर मार्गावर सुरू असलेले मेट्रोचे काम आणि घोडबंदर टोलनाका येथे मध्यरात्री अवजड वाहन बंद पडल्याने शनिवारी घोडबंदर मार्गाची वाहतूक ठप्प… By लोकसत्ता टीमAugust 12, 2023 10:37 IST
Video: मेट्रोच्या रेलिंगला लटकून महिलेनं केला वर्कआऊट, धावत्या ट्रेनमध्ये स्टंटबाजी पाहून प्रवासीही झाले चकीत कॅलिस्थेनिक्स प्रकारचा वर्क आऊट करणाऱ्या महिलेनं ट्रेनमध्ये स्टंटबाजी करून प्रवाशांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJuly 18, 2023 12:00 IST
प्रतीक्षा संपली! गरवारे ते रूबी हॉल, फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय मेट्रो सेवा लवकरच सुरू विस्तारित सेवा या महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे, असे महामेट्रोतील सूत्रांनी सांगितले. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 9, 2023 21:04 IST
मुंबई: मेट्रो स्थानकांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग यंत्र उपलब्ध मेट्रो प्रवास सुरक्षित करण्याच्यादृष्टीने एमएमएमओसीएल नवनवीन सुविधा उपलब्ध करीत आहे. By लोकसत्ता टीमJuly 4, 2023 10:29 IST
नागपूर: तिकीट खरेदीसाठी रांगा नको,नागपूर मेट्रोचा डिजीटल पर्याय नागपूर मेट्रोने डिजिटल तिकीट विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी काढलेल्या मोफत महाकार्ड योजनेला १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. By लोकसत्ता टीमJuly 3, 2023 08:47 IST
नवी मुंबई मेट्रोला हिरवा कंदील, बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्ग लवकरच सुरू होणार महामुंबई तील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सिडकोने एकूण ४ उन्नत मेट्रो मार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. By लोकसत्ता टीमJune 21, 2023 20:17 IST
नऊ वर्षांत देशात मेट्रोसेवेचा झपाटय़ाने विस्तार, चालू वर्षांत ८३२ किलोमीटरवर प्रवास गेल्या ९ वर्षांत संपूर्ण देशभरात मेट्रोचे जाळे विस्तारले असून त्यात अनेकपटींनी वाढ झाली आहे. २०१४ मध्ये देशात एकूण २४८ किमी… By लोकसत्ता टीमJune 19, 2023 00:58 IST
Viral Video: मेट्रोमध्ये हेअर स्ट्रेटनर घेऊन आली आणि… व्हिडीओ पाहून थक्क व्हाल मेट्रो ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या त्या तरुणीचा व्हिडीओ का होतोय व्हायरल, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: June 19, 2023 18:22 IST
मेट्रो कामादरम्यान हलगर्जीपणा, सळई थेट वाहनात आरपार शिरली कामादरम्यान, सुमारे १५ ते २० फुट उंचावरून एक सळई रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनात आरपार उभी शिरली. By लोकसत्ता टीमUpdated: June 5, 2023 14:39 IST
मेट्रो प्रवाशांना विमाकवच; वार्षिक सर्वसमावेशक लाभ मिळणार मेट्रो २ अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम) आणि ७ (दहिसर ते गुंदवली) मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता विमाकवचाचा लाभ मिळणार… By लोकसत्ता टीमJune 1, 2023 00:50 IST
वातानुकूलित लोकल, मोनो, मेट्रोमध्ये हवाय सामान डबा मध्य आणि पश्चिम रेल्वेवर प्रवाशांच्या सुविधेसाठी वातानुकूलित लोकल सुरू आहेत. या लोकल फेऱ्यांच्या संख्येत हळूहळू वाढ होत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: May 22, 2023 13:39 IST
धावत्या रेल्वेतून पडून एका वर्षात ५२ प्रवाशांचा मृत्यू; रुळ ओलांडताना ५३ जणांनी जीव गमावला रेल्वेने प्रवास करताना सुरक्षा नियमांचे पालन न केल्याने गेल्या वर्षभरात धावत्या रेल्वेगाडीतून पडून ५२ आणि रेल्वे रुळ ओलांडताना ५३ जणांनी… By लोकसत्ता टीमMay 7, 2023 15:37 IST
CJI Bhushan Gavai : सरन्यायाधीश गवई यांचा महत्वाचा निर्णय! भर न्यायालयात केली घोषणा, ‘आता सर्वोच्च न्यायालयात…’
यंदाची धनत्रयोदशी ‘या’ ४ राशींसाठी खोलणार धनाची पेटी! घरी देवी लक्ष्मीचा वास अन् तिजोरीत होईल पैशांची वाढ…
३० वर्षांनंतर अखेर ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात गडगंज श्रीमंती! शनी-शुक्राचा समसप्तक योग देणार भरपूर पैसा, करिअरमध्येही मोठं यश
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अंजलीची ‘सब टीव्ही’वरील ‘या’ मालिकेत एन्ट्री; नवीन भूमिकेबद्दल म्हणाली…
“सगळ्यांच्या लाडक्या…”, सासूबाईंसाठी जिनिलीयाची खास पोस्ट! वैशाली देशमुखांना नातवंडं ‘या’ नावाने मारतात हाक
Aditi Tatkare: लाडकी बहिण योजने बाबत आदिती तटकरेंनी दिले महत्वाचे अपडेट; सप्टेंबर महिन्याचा हप्ता या दिवसापासून जमा होणार