scorecardresearch

Maharashtra Assembly Monsoon Session 2021, Vidhan Sabha Adhiveshan
सभागृहात गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत भाजपाच्या १२ आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन

सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे.

MLA Amba Prasad Drove JCB
Video : रस्त्याच्या कामाची पहाणी करण्यासाठी आलेल्या महिला आमदाराने चालवला JCB

या महिला आमदाराने स्थानिकांना स्वच्छतेसंदर्भातील जनजागृती करण्यासाठी हातात फावडं घेऊन स्वत: गटारांमध्ये साचलेला गाळ आणि कचराही काढला.

Waterlogging in Mumbai, Shiv Sena MLA, Dilip Lande
मुंबई : शिवसेना आमदाराने कंत्राटदाराला कचऱ्यानं घातली आंघोळ

कंत्राटदाराला कचऱ्यानं अंघोळ घातल्याच्या घटनेची सगळीकडे चर्चा. चांदिवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी मांडली भूमिका

आमदाराची सटकली! टोल नाक्यावरचा बॅरिकेड तोडला

टोल नाक्यावर अनेकदा सर्वसामान्यांना वाहनांच्या गर्दीमुळे तिष्ठत रहावे लागते. अशावेळी सर्वसामान्य नागरिक कितीही कंटाळा आला तरी निमूटपणे नियमांचे पालन करतात.

आमदार हर्षवर्धन जाधवांवरील गुन्हे मागे घेण्यावरून यंत्रणेच्या कोलांटउडय़ा

शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावरील गंभीर गुन्हे राजकीय व सामाजिक स्वरूपाचे ठरवून परत घेण्यात यावेत, असे पत्र जिल्हा प्रशासनाने…

सुरेश देशमुख आयकर विभागाच्या फेऱ्यात

काँग्रेस परभणी जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांनी मुलाच्या विवाहाप्रसंगी केलेल्या लाखो रुपयांच्या उधळपट्टीची दखल आयकर विभागाने घेतली असून, त्यांना उत्पन्नाचे स्रोत…

आमदार रस्ते आणि समाजमंदिरांच्याच प्रेमात; आमदार निधीच्या शिफारशीही अपुऱ्या

मराठवाडय़ात तीव्र पाणीटंचाई असतानाही आमदार निधीतून मात्र त्यावर उपाययोजनांसाठी लोकप्रतिनिधींनी फारशा शिफारशी केल्या नसल्याचे चित्र आहे.

संबंधित बातम्या