भूशी डॅम परिसरात छोट्या व्यावसयिकांवरील कारवाईमुळे आमदार शेळके संतापले, म्हणाले ” सरकार गेलं… “ फ्रीमियम स्टोरी लोणावळ्यातील धबधब्यात पाच जणांचा वाहून जाऊन मृत्यू झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 4, 2024 09:52 IST
जयकुमार गोरे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका, करोना उपचारात गैरव्यवहाराचा आरोप करोना काळात २०० मृत रुग्णांना जिवंत दाखवून भ्रष्टाचार केल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमJuly 2, 2024 22:22 IST
काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या खासदाराची तक्रार नागेश पाटील आष्टीकर यांनी केलेले आरोप विधानसभा निवडणुकीत अधिक जागा ओरबाडण्यासाठी केलेला डाव असल्याचे प्रज्ञा सातव म्हणाल्या. By तुकाराम झाडेJuly 1, 2024 16:36 IST
खानापूर- आटपाडी मतदारसंघात आमदारकीसाठी चुरस या मतदार संघामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर हेही आमदारकीसाठी नशिब अजमावण्याचा प्रयत्न करत असले तरी विटा परिसरातून… By दिगंबर शिंदेJuly 1, 2024 11:42 IST
आमदार आबीटकरांमुळेच ‘बिद्री’ची चौकशी; के. पी. पाटील यांचा थेट आरोप गेल्या दोन निवडणुकांमध्ये एक वोट आणि एक नोटचे नाटकी आवाहन करणाऱ्या आमदारांनी खोक्यांच्या आमिषाने सर्वसामान्य जनतेला गंडवले. By लोकसत्ता टीमJune 24, 2024 17:05 IST
Bacchu Kadu: बच्चू कडूंच्या हत्येचा कट? सांगितली ‘ती’ गोष्ट आमदार बच्चू कडू यांना जीव मारण्याचा कट रचला जात असल्याचा संशय आहे. यासंदर्भात बच्चू कडू यांना कार्यकर्त्यांनी काही माहिती दिली… 01:18By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 21, 2024 13:09 IST
ठाकरे गटाच्या आमदारावर गुन्हा; मतमोजणी केंद्रात शस्त्रधारी पोलीस अंगरक्षकासह प्रवेश केल्याचा आरोप वायव्य लोकसभा मतदारसंघाच्या निकालाबाबत एकीकडे उद्धव ठाकरे गटातर्फे संशय व्यक्त केला गेला असून याप्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. By लोकसत्ता टीमJune 18, 2024 07:22 IST
यवतमाळ- वाशीममध्ये सत्ताधारी महायुतीचे सात आमदार, तरीही मताधिक्य……. यवतमाळ- वाशीम लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी महायुतीचे सात आमदार असतानाही शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांचा पराभव झाला. By नितीन पखालेJune 5, 2024 17:09 IST
लोकसभेच्या मताधिक्यावर आमदारांचे भवितव्य ठरणार प्रीमियम स्टोरी प्रबळ उमेदवारांना कोणत्या विधानसभा मतदारसंघातून किती मताधिक्य मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. By मोहन अटाळकरMay 29, 2024 16:09 IST
पुणे अपघात प्रकरणावर बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “घरात पैसा जास्त झाला की रस्त्यावर…” पुण्यातील कल्याणीनगर परिसरात आलिशान पोर्श कार अपघात प्रकरणावर प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 25, 2024 10:57 IST
आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाने कोल्हापूरच्या राजकारणाला धक्का; नेत्यांनी व्यक्त केल्या भावना एका ध्येयवेड्या, संपूर्ण आयुष्यभर तत्वांशी इमानदार राहणाऱ्या नेतृत्वाला आपण मुकलो आहोत, अशी भावना हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. By लोकसत्ता टीमMay 23, 2024 14:51 IST
आमदार पी. एन. पाटील यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी; कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू , शासकीय इतमामात अंत्यविधी होणार कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे खंबीर नेतृत्व हरपले अशा भावना श्रीमंत शाहू महाराज यांनी व्यक्त केल्या. By लोकसत्ता टीमMay 23, 2024 12:57 IST
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…
मार्च महिन्यात ‘या’ ३ राशींच्या नशिबी छप्परफाड पैसा! अखेर श्रीमंती येणार दारी, राहू-केतूची वक्री अवस्था देणार पैसाच पैसा…
काय नाचले राव दोघं… काका-काकूंचा जबरदस्त डान्स पाहून अंगावर येईल काटा; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “काकू जोशमध्ये”
कोलेस्ट्रॉल झटक्यात होईल कमी, हृदयाच्या नसा साफ होऊन हार्ट अटॅकचा धोका होणार नाही; फक्त १४ दिवस ‘हा’ देशी रस प्या; तुम्ही राहाल एकदम फिट
15 Rashmika Vijay Reception: रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाच्या रिसेप्शनचा शाही थाट, मोजक्याच बॉलीवूड सेलिब्रिटींची हजेरी, पाहा Photos
Kalyanshetti Vs Jadhav : “बाप नाही काढायचा…”, भास्कर जाधव अन् सचिन कल्याणशेट्टी भिडले? विधानभवनाच्या परिसरात काय घडलं? व्हिडीओ व्हायरल
धारावीच्या ‘स्लम टुरिझम’ची चर्चा; गरिबी पाहण्यासाठी परदेशी पर्यटक देतात १५ हजार रुपये; नेमका हा प्रकार काय?
“सासूबाईंच्या मार्गदर्शनाखाली…”, मुग्धा वैशंपायनने सासरी बनवल्या पुरणपोळ्या! नवऱ्याची खास कमेंट, पाहा व्हिडीओ