scorecardresearch

मंत्रिमंडळातून हकालपट्टी होताच भाजपा आमदाराने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; गोवा विधानसभेत नेमकं काय घडलं? (छायाचित्र एएनआय)
मंत्रिमंडळातून हकालपट्टी होताच भाजपा आमदाराने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; गोवा विधानसभेत नेमकं काय घडलं?

BJP Minister was removed from cabinet : मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील खात्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणारे गोव्याचे भाजपा आमदार गोविंद गावडे यांची…

dadarao keche
वर्धा: निमित्त दुभाजकाचे, इशारा आमदार सुमित वानखेडेंना; आमदार केचेंची आगेकूच…

आर्वी तळेगाव रस्त्यावरील दुभाजक संघर्ष निमित्त ठरले. केचे यांनी हवी असलेली रुंदी मान्य करून घेतली.

Dharashiv Guardian Minister pratap sarnaik meeting skipped by BJP MLAs
महायुतीतील मतभेदाचा दुसरा अंक; पालकमंत्र्यांच्या बैठकीस भाजप आमदारांची दांडी

धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईत मंगळवारी बोलावलेल्या बैठकीस तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दांडी मारली.

sumit Wankhede dadarao keche
आमदार सुमित वानखेडे व आमदार दादाराव केचेंत छुपा संघर्ष, निमित्य दुभाजकाचे

भाजपचेच दोन आमदार म्हणजे एकाच म्यानात दोन तलवारी अशी स्थिती होणार असल्याचे भाकीत त्याचवेळी करण्यात आले होते.

BJP MLA Sandeep joshi on Nagpur cleanliness issues
मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय आमदाराने काढले नागपूरच्या स्वच्छतेचे वाभाडे प्रीमियम स्टोरी

नागपुरातून स्वच्छतेसंदर्भातल्या प्रचंड तक्रारी येत आहेत. ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य आहे. गटारी तुंबल्या आहे. प्रशासनाचे अधिकारी मात्र गायब आहेत.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या