
दोन लहान मुलांची हत्या करून जोडप्याने आत्महत्या केल्याची घटना अलिबाग शहरातील मांडवी मोहल्ला येथे घडली आहे.
प्लॅस्टिक सर्जरीमुळे कन्नड अभिनेत्रीचं वयाच्या २१ व्या निधन झालं आहे.
मागील काही महिन्यांपासून देशात महागाई सातत्याने वाढत आहे. महागाईच्या बाबतीत दररोज नवनवीन विक्रम प्रस्थापित केले जात आहेत.
यंदाच्या उन्हाळ्यात हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जंगलात आगी लागण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
रक्तदाबाच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने कधी कधी हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, स्मरणशक्ती कमी होणे, स्मृतिभ्रंश यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
MI vs SRH Match Updates : आजच्या सामन्यात मुंबईचा विजय झाला तर हैदराबाद संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. तर दुसरीकडे…
‘मी पूर्णपणे स्वस्थ आणि निरोगी आहे’, असे मंदार चांदवडकर म्हणाला.
“राष्ट्रपतीनियुक्त खासदार असताना देखील कोणत्याही बाबतीत भूमिका घेताना वैयक्तिक राजकीय भवितव्याचा विचार न करता, सदैव समाजाला दिशा देण्याचीच भूमिका घेतली.”
नवरदेवाला लग्न मंडपात वरात घेऊन येण्यास उशीर झाल्याच्या कारणातून नवरीनं वेगळ्याच एका तरुणाशी लग्न केलं आहे.
गोल्डन डकवर बाद झाल्यानंतर डेविड वॉर्नरसोबत एक दुर्दैवी योगायोग घडला.