scorecardresearch

Brijbhushan gets Clean Cheat By Delhi police
‘त्यावेळी काहीतरी विचित्र घडले होते..’ ब्रिजभूषण यांच्याविरोधातील साक्षीदाराचा दुजोरा

मी प्रत्यक्षात काय घडले ते बघितले नाही. मात्र त्यादिवशी काहीतरी चुकीचे घडले होते, हे तिच्या वागण्यावरून मी सांगू शकतो.

A woman beat her eve teaser at KR Pete bus stand
Video: नारीशक्ती! कर्नाटकात नराधमानं तरुणीची काढली छेड, तरुणीनं एकटीनं दाखवला इंगा

Video: प्रत्येक मुलीला आपला बचाव करता यावा म्हणून हे किती जरुरी आहे, हे दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो…

brijbhushan singh 18
कुस्तीपटूंकडे लैंगिक सुखाची मागणी, विनयभंग आणि छळ ,ब्रिजभूषणविरोधातील दोन तक्रारींचे तपशील उघड

भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या दोन एफआयआरच्या प्रती एक्स्प्रेस वृत्तसमूहाच्या हाती लागल्या असून त्यामध्ये…

auto driver who was sexually harassing a woman
Video: आधी पँटची झिप उघडली; मग असभ्य भाषेचा वापर, गुजरातमध्ये महिला प्रवाशाचा ऑटो चालकाकडून विनयभंग

Gujarat viral video: साहिल साक्षी हत्याकांड हे ताज उदाहरण आपल्या समोर असताना गुजरातमधून अक अत्याचाराचा व्हिडीओ समोर आलाय.

man arrested for watching woman while taking bath
अमरावती : महिलेला अंघोळ करताना चोरून पाहिले, पुढे झाले असे की…

याप्रकरणी एका विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मोहम्मद नाजीस अब्दुल कय्युब याच्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

molestation
पुणे : ‘द केरला स्टोरी’ चित्रपट दाखविण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग

‘द केरला स्टोरी’ चित्रपट दाखविण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

principal molested girl student
पालघर : एमबीबीएसला पास व्हायचं असेल तर..; डहाणू तालुक्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील प्राचार्याची विद्यार्थिनीकडे अजब मागणी; गुन्हा दाखल

विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्याविरोधात कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

arrest (1)
मुंबईः अल्पवयीन मुलीला इन्स्टाग्रामवरून त्रास देणाऱ्या सुरक्षा रक्षकाला अटक

अंधेरी चार बंगला येथील १४ वर्षांच्या मुलीला इन्स्टाग्रामवरून, तसेच उद्ववाहनातून जाता-येताना वारंवार त्रास देणाऱ्या २४ वर्षीय सुरक्षा रक्षकाला वर्सोवा पोलिसांनी…

young woman molested
अमरावती : ‘तो’ म्हणाला, प्रेम करतो, तिने दिला नकार, नंतर भर वर्गातच..

एका युवकाने महाविद्यालयात जाऊन तरुणीचा विनयभंग केला आणि मारहाणही केल्‍याची धक्‍कादायक घटना येथील राजापेठ पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीत घडली.

fir registered against ips officer
महिलेशी अश्लील संभाषण करून विनयभंग;आयपीएस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ

आयपीएस दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या