scorecardresearch

mahavitaran disabled woman employee harassed, case registered against 3 persons
महावितरणमधील अपंग कर्मचारी महिलेचा विनयभंग प्रकरणात अभियंत्यासह तिघांवर गुन्हा

महिला दिव्यांग असल्याने तिची दुसऱ्या कार्यालयात बदली करण्याची धमकी देऊन अश्लील वर्तन केले.

School van driver arrested molesting student showing obscene videos Chembur mumbai
मुंबई: विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या स्कुल व्हॅन चालकाला अटक

याबाबत विद्यार्थिनीच्या आईने केलेल्या तक्रारीवरून टिळकनगर पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Police Constable Arrested
मुंबई : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला अटक

मालाडमधील एका १४ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली. मालाड येथील उच्चभ्रू इमारतीत हा प्रकार घडला.

संबंधित बातम्या