मुंबईः जामिनावर सुटलेल्या आरोपीकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग आरोपी साजिदली हैदर शेख याने १२ एप्रिल रोजी रात्री मुलीचा विनयभंग केला. By लोकसत्ता टीमApril 26, 2023 13:31 IST
पुणे: फळे, भाजीपाला बाजार बंदला शंभर टक्के प्रतिसाद; अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचे गुन्हे मागे घेण्याची मागणी बाजार समिती आवारात कोणताही परवाना न घेता बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून लिंबाची विक्री अनेक महिलांकडून सुरू होती. या विरोधात बाजार समिती… By लोकसत्ता टीमApril 20, 2023 19:44 IST
अकोला : धमकी देत तरुण म्हणाला, “मला तुझ्याशी लग्न करायचं आहे”; पुढे झाले असे की.. ‘मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, कोणी मधात आले तर खबरदार मी सर्वांना पाहून घेईल’, अशी धमकी देत तरुणाने मुलीचा विनयभंग… By लोकसत्ता टीमApril 16, 2023 13:55 IST
अमरावती : ‘‘तेरा फोटो देखके मेरा दिल आया है, आय लव्ह यू..’’ म्हणत बँकेच्या महिला अधिकाऱ्याचा विनयभंग राजेश मिश्रा (रा. ठाणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तक्रारदार महिला अधिकारी शहरात एका राष्ट्रीयकृत बँकेत नोकरीवर आहे. By लोकसत्ता टीमApril 15, 2023 13:43 IST
पुणे : मोबाईल गेम खेळण्याच्या आमिषाने अल्पवयीन मुलावर अत्याचार; एकाविरुद्ध गुन्हा आठ वर्षांच्या मुलाला धमकावून त्याच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. By लोकसत्ता टीमMarch 29, 2023 09:35 IST
मसाजच्या नावाखाली सहकारी महिला कर्मचा-याला घरी बोलावून विनयभंग; सोलापूर पालिका आरोग्य निरीक्षकावर गुन्हा दाखल आरोग्य निरीक्षक नागेश धरणे याने पीडितेला आपल्या आजारी पत्नीला मसाज करायचा असल्याचे सांगून स्वतःच्या घरी दुपारी बोलावून घेतले. By लोकसत्ता टीमMarch 15, 2023 20:47 IST
पुणे : महिलेचा विनयभंग करणाऱ्या एकास तीन महिने कारावास महिलेचा विनयभंग करणाऱ्या एका व्यक्तीस तीन महिने साधा कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमMarch 14, 2023 10:08 IST
बुलढाणा : युवतीची छेड काढणे वृद्धाला पडले महागात बसमध्ये बाजूला बसलेल्या वृद्ध प्रवाशाने छेड काढली. मात्र, न डगमगता तिने मध्येच खाली उतरलेल्या ‘त्याचा’ पाठलाग करत भावाच्या मदतीने त्याला… By लोकसत्ता टीमMarch 11, 2023 14:37 IST
पुणे : शाळेच्या आवारात मुलीशी अश्लील कृत्य; अनोळखी तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शुक्रवार पेठेतील एका शाळेच्या आवारात ही घटना घडली. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 11, 2023 10:47 IST
नवी मुंबई: तीन वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम अटकेत; पनवेलमधील धक्कादायक घटना आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमMarch 2, 2023 20:54 IST
नागपूर : दारुड्या मामाची १७ वर्षीय भाचीवर वाईट नजर पडली आणि.. दारुड्या मामाची १७ वर्षीय भाचीवर वाईट नजर पडली. त्याने घरी कुणी नसल्याचा गैरफायदा घेत भाचीला घरात ओढून शारीरिक सुखाची मागणी… By लोकसत्ता टीमFebruary 26, 2023 14:46 IST
पित्याकडून अडीच वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे; पिता अटकेत आरोपीने मुलीशी अश्लील चाळे केल्याचे पत्नीने पाहिले होते. त्याने मोबाइल कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केले होते. By लोकसत्ता टीमFebruary 24, 2023 11:28 IST
४८ तासानंतर शुक्रदेव देणार छप्परफाड पैसा, नक्षत्र पद गोचर ‘या’ तीन राशींना बनवणार कोट्याधीश, भौतिक सुखासह मिळणार करिअरमध्ये यश
“माफी मागितल्यावर मारायची काय गरज होती”, मनसे कार्यकर्त्याने महिलेच्या कानशिलात लगावल्यानंतर होतेय टीका
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
लघवीद्वारे यूरिक अॅसिड बाहेर पडले नाही तर? आयुष्यभर सहन करावा लागेल त्रास; फक्त ५ रूपयांचं हे पान देईल आराम
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
US-China Trade War: डोनाल्ड ट्रम्प यांनी १०० टक्के टॅरिफ लादताच चीनचे सडेतोड उत्तर; म्हणे, “संघर्ष करण्याची इच्छा नाही, पण…”
जस्टिन ट्रुडो आणि केटी पेरीचा किस करतानाचा फोटो व्हायरल, प्रसिद्ध गायिकेच्या बाहुपाशात दिसले कॅनडाचे माजी पंतप्रधान