खासदारांकडून वसई, विरार रेल्वे स्थानकाचा आढावा, रेल्वे समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचना वसई , विरार रेल्वे स्थानकातून प्रवास करतांना प्रवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. By लोकसत्ता टीमJuly 9, 2025 11:05 IST
शिस्तीमुळे ‘किसन वीर’ची प्रतिमा उजळली – नितीन पाटील शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेली किसन वीरची प्रतिमा सहकारातील शिस्तीमुळे उजळ झाली असल्याचे प्रतिपादन खासदार नितीन पाटील यांनी व्यक्त केले. By लोकसत्ता टीमJuly 8, 2025 05:40 IST
सांगलीत काँग्रेस नेत्यांकडून गळती रोखण्याचा प्रयत्न; डॉ. विश्वजित कदम, विशाल पाटील यांच्याकडून संवाद माजी नगरसेवकांची भारती हॉस्पिटलच्या विश्रामधाममध्ये बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी उभय नेत्यांनी हा दिलासा देत पक्षाची गळती रोखण्यासाठी पुढाकार घेतला… By लोकसत्ता टीमJuly 8, 2025 04:22 IST
दुहेरी हत्याकांड प्रकरणात निर्दोष मुक्तता झालेले माजी खासदार कोण आहेत? नेमके प्रकरण काय? Dhananjay Singh double murder case उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील विशेष न्यायालयाने गुरुवारी माजी खासदार धनंजय सिंह यांची १५ वर्षे जुन्या… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 7, 2025 12:52 IST
उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळाव्यातून केवळ राजकारण केले – खासदार नरेश म्हस्के उद्धव ठाकरेंच्या भाषणात नेहमीप्रमाणे नटदृष्ट आणि टोमणे पाहायला मिळाले. By लोकसत्ता टीमJuly 5, 2025 17:41 IST
भाजपशी युती करण्याआधी राष्ट्रवादीत चार ते पाचवेळा चर्चा – खासदार सुनील तटकरे यांचा गौप्यस्फोट मेळाव्यासाठी आलेले प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. By लोकसत्ता टीमJuly 4, 2025 02:19 IST
‘या दोघांना’ का बोलावलं म्हणत भाजपा खासदारांचा सभात्याग; संसदीय समितीच्या बैठकीत नक्की काय घडलं? BJP MPs Walk Out Of Parliamentary Panel Meet संसदेत काँग्रेस खासदार सप्तगिरी शंकर उलका यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 3, 2025 15:55 IST
शिवसेनेतील आमचा उठाव सत्कारणी – संदिपान भुमरे, आमदार लंघेंना ‘लाल दिवा’ मिळू शकतो आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना लाल दिवा मिळू शकतो, असा आशावाद खासदार संदिपान भुमरे यांनी व्यक्त केला. By लोकसत्ता टीमJuly 3, 2025 05:47 IST
जुहूमधील मोक्याच्या जागेवरील भूखंड घोटाळ्याची चौकशी करा; खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस सक्रिय By लोकसत्ता टीमJuly 2, 2025 21:46 IST
मराठवाड्यात शक्तिपीठच्या विरोधात शेतकऱ्यांची वज्रमूठ सहा जिल्ह्यात रस्ता रोको; मोजणी करणाऱ्यांना शेतकऱ्यांनी हुसकावले By लोकसत्ता टीमJuly 1, 2025 19:12 IST
नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा धक्का माजी महानगरप्रमुख विलास शिंदेंसह सात माजी नगरसेवक शिंदे गटात By लोकसत्ता टीमJune 29, 2025 22:08 IST
पक्षांतरे कितीही होवोत, काँग्रेस संपणार नाही – विशाल पाटील अक्कलकोटच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना दिला विश्वास By लोकसत्ता टीमJune 27, 2025 22:44 IST
आनंदाने उड्या मारतील हे लोक! २०२६ मध्ये कोट्याधीश होतील ५ राशी, बाबा वेंगाच्या भविष्यवाणी; नोटांचा होईल पाऊस
Prem Birhade : प्रेम बिऱ्हाडेची लंडनमधील नोकरी कोणी हिरावली? पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणाले…
दोन डोकी एक शरीर! दोन्ही डोक्यांचा स्वभाव वेगळा.. यवतमाळमधील दुर्मिळ ‘द्विमुखी’ सापाचे गुपित उघड, जनुकीय बदलाचा परिणाम.. फ्रीमियम स्टोरी