scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

washim yavatmal mp bhavana gawali, bhavana gawali latest news in marathi
खासदार भावना गवळींच्या अडचणीत वाढ; आयकर विभागाकडून कोंडी, मुख्यमंत्र्यांच्या शिवसंकल्प अभियानातून यवतमाळ-वाशीम वगळले

सरकारमध्ये सहभागी असतानाही शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या संस्थेचे खाते आयकर विभागाने गोठवले असल्याची माहिती समोर येत आहे.

Bhandara-Gondia BJP MP Sunil Mendhe Shri Ram Rath Yatra gain political advantage politics
भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार सुनील मेंढे यांची ‘श्रीराम रथयात्रा’; राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न ?

यंदा होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेंढेंची रथयात्रा राजकीय वर्तुळाचे चर्चेचा विषय ठरली आहे.

sangli bjp mp sanjaykaka patil latest news, sanjaykaka patil sangli loksabha
सांगलीत भाजप खासदार संजयकाका पाटील यांची जुळवाजुळव ?

लोकसभा निवडणुका जाहीर होण्यास अद्याप वेळ असताना त्यानंतर होणार्‍या विधानसभेसाठी जत विधानसभा मतदार संघात नेतेमंडळींनी मशागत सुरू केली आहे.

Jaya Prada
अभिनेत्री जया प्रदा यांना अटक करण्यासाठी पोलिसांची पथकं दिल्ली, मुंबईत दाखल, न्यायालयाचे कडक निर्देश, प्रकरण गंभीर

उत्तर प्रदेश पोलिसांची पथकं ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा यांना अटक करण्यासाठी मुंबई आणि दिल्लीत त्यांचा शोध घेत आहेत.

kharge letter to vp jagdeep dhankhar
खासदारांच्या निलंबनाचा हत्यारासारखा वापर ! मल्लिकार्जुन खरगे यांचे सभापती धनखड यांच्या पत्राला उत्तर

संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणणे आणि खासदारांचे निलंबन याबाबत सभापती धनखड यांनी पाठविलेल्या दुसऱ्या पत्राला खरगे यांनी उत्तर दिले.

bala bhegde as future mp news in marathi, urse toll plaza bala bhegde banner in marathi
मावळमध्ये खासदारकीसाठी महायुतीमध्ये तीन पायांची शर्यत, आता बाळा भेगडेंचे भावी खासदार म्हणून लागले फ्लेक्स

शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे आगामी मावळ लोकसभेसाठी इच्छुक आहेत. तशी त्यांनी इच्छा बोलून देखील दाखवलेली आहे.

sangli ram shobha yatra, mp sanjaykaka patil participated in shobha yatra,
सांगली : जय श्रीरामच्या जयघोषात मंगल अक्षता कलशाची शोभायात्रा

या यात्रेमध्ये खासदार संजयकाका पाटील यांच्यासह महापालिकेतील माजी सदस्य, भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते, मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

supriya sule latest news in marathi, supriya sule on mp suspension news in marathi
“…तर त्या दिवशी सर्व खासदारांचा कार्यक्रमच झाला असता”, सुप्रिया सुळेंचं विधान

खासदारांवर झालेल्या निलंबनाच्या कारवाईचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समर्थन केलं, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला.

BJP MP Pratap Simha
‘मी देशद्रोही की देशभक्त…”, संसदेतील घुसखोरांना पास देणाऱ्या भाजपा खासदाराचे मोठे वक्तव्य

भाजपाचे खासदार प्रताप सिंह यांनी संसदेत घुसखोरी केलेल्या सागर शर्मा आणि डी. मनोरंजन यांना लोकसभेतील प्रेक्षक गॅलरीचा प्रवेश पास दिला…

DMK MP Dayanidhi Maran
“यूपी, बिहारचे हिंदी लोक तमिळनाडूत शौचालय…”, द्रमुक खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

द्रमुक पक्षाचे खासदार दयानिधी मारन यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोक तमिळनाडूत येऊन शौचालय स्वच्छ…

संबंधित बातम्या