scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

एमपीएससी

Maharashtra Public Service Commission


महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) या संस्थेची निर्मिती भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१५ अंतर्गत करण्यात आली आहे. या महाराष्ट्र राज्यातील A आणि B गटातील नागरी सेवा अधिकाऱ्यांची निवड करण्याचे काम या संस्थेद्वारे केले जाते. दरवर्षी लाखो उमेदवार एमपीएससीच्या प्रवेश परीक्षेमध्ये सहभागी होत असतात. गुणवत्ता आणि नियम यांनुसार अर्ज करणाऱ्या एकूण उमेदवारांपैकी योग्य उमेदवारांची निवड केली जाते. एमपीएसचे मुख्य कार्यालय महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये आहे.


महाराष्ट्र राज्याचे कामकाज सुरळीत आणि पूर्व क्षमतेने सुरु राहावे आणि भरतीच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता राहावी अशी काही महत्त्वपूर्ण कामे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पूर्ण केली जातात. स्पर्धा परीक्षा, भरतीची प्रक्रिया, अधिकाऱ्यांची पदोन्नती, त्यांच्या बदल्या याशिवाय शिस्तभंग प्रकरणाच्या संदर्भातील निर्णय घेताना मदत करणे यांसारख्या गोष्टींची पूर्तता या संस्थेद्वारे केली जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेची विभागणी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्तव चाचणी अशा तीन टप्प्यांमध्ये होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पोलीस उपनिरीक्षक, कर सहाय्याक, दिवाणी न्यायाधीश यांसारख्या अनेक जागांसाठी योग्य उमेदवारांची नियुक्ती केली जाते. वयवर्ष १९ वर्ष पूर्ण असलेल्या राज्याच्या सरकारी पदासाठी एमपीएससी परीक्षेद्वारे अर्ज करु शकते.


 


खुल्या वर्गातील उमेदवार वयवर्ष ३८ पर्यंत आणि राखीव वर्गातील उमेदवार वयवर्ष ४३ पर्यंत या स्पर्धा परीक्षांना बसू शकतात. ही परीक्षा मराठी किंवा इंग्रजी भाषेतून देता येते. असे असले तरी, अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती ही राज्याच्या राज्यपालाद्वारे केली जाते. किशोर राजे निंबाळकर हे या संस्थेचे प्रमुख आहेत.


Read More
Study plan for Indian National Movement and modern Indian history syllabus explained for mpsc exams
एमपीएससी मंत्र : महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा, पेपर एक – भारतीय राष्ट्रीय चळवळ

मागील लेखामध्ये प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये आधुनिक भातराच्या इतिहासाच्या तयारीबाबत पाहू.

mpsc
एमपीएससीच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल १२ प्रश्न रद्द, दोघांचे पर्याय बदलले; काहीच गुणांनी निकाल जाणाऱ्या…

एमपीएससीतर्फे महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त (मुख्य) परीक्षा-२०२४ मुख्य उत्तर तालिका जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये तब्बल १२ प्रश्न रद्द…

mpsc
‘एमपीएससी’च्या अर्ज प्रक्रियेत मोठा गोंधळ; शेकडो विद्यार्थ्यांच्या बँक खात्यातून पैसे गायब, मात्र…

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन माध्यमातून परीक्षेचे शुल्क भरताना त्यांच्या बँक खात्यातून पैसे कापले जात असताना एमपीएससीच्या संकेतस्थळावर मात्र पैसे भरले गेले असे,…

Chief Minister Devendra Fadnavis reiterates his stance on Maratha reservation in Chimur
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार; म्हणाले, “महायुती सरकारनेच…’

चिमूर येथे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्यातर्फे भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थिती लावली.

एमपीएससी मंत्र : महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा-प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास

मागील प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाच्या आधारे इतिहास या घटकावर मागील काही वर्षांत विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण आपण पाहिले. या आणि पुढील लेखामध्ये…

MPSCs heavy rains make a big decision
‘एमपीएससी’चा अतिवृृष्टीमुळे मोठा निर्णय ; स्पर्धा परीक्षार्थ्यांना दिलासा…

एमपीएससीने या बाबत प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली. एमपीएससीने २९ जुलै रोजी गट ब अराजपत्रित संयुक्त सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली.

Changes in MPSC exams and application process due to flood situation
पूर परिस्थितीमुळे ‘एमपीएससी’च्या परीक्षा आणि अर्जप्रक्रियेमध्ये बदल, आता अर्ज करण्यासाठी…

राज्यातील पूर परिस्थितीचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला असून आता उमेदवारांना २५ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे…

Appointments to 32 Other Backward Bahujan Welfare Officers selected from MPSC
एमपीएससीतून निवड झालेल्या ३२ इतर मागास बहुजन कल्याण अधिकाऱ्यांना नियुक्त्या

जानेवारी २०२५ मध्ये मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर एप्रिल महिन्यात कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी झाल्यावरही ओबीसी मंत्रालयाच्या ढिसाळ…

mpsc exam preparation tips
एमपीएससी मंत्र : नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा – पेपर एक चालू घडामोडी

खरे तर हा सामान्य अध्ययनाच्या सिलॅबसमधील नुसता काही गुणांसाठी विचारला जाणारा भाग नसून तो परीक्षेचाच एक ‘आधार’ आहे. म्हणून चालू…

mpsc
एमपीएससी मंत्र: महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा; पेपर दोन- बुद्धिमत्ता चाचणी

राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर दोनमधील बुद्धिमत्ता चाचणी घटकाच्या तयारी व सरावाबाबत या लेखामध्ये पाहू. सरावातून या प्रश्नांसाठीच्या ट्रिक्स आणि टिप्स…

upsc mpsc news in marathi
यूपीएससी, एमपीएससी, लष्कर भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात

राज्यातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण व प्रतिष्ठित सेवांच्या दिशेने वाट मोकळी करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था…

संबंधित बातम्या