scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

ऋषभ पंतला यष्टिरक्षणाकडे लक्ष देण्याची गरज – निवड समिती प्रमुख

त्याच्या फलंदाजीने साऱ्यांना प्रभावित केले आहे. मात्र त्याला चांगले यष्टिरक्षण करण्याची गरज आहे.

BCCI वाढवणार निवड समिती सदस्यांचे मानधन; सध्या मिळते ‘एवढे’ मानधन

१२ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत क्रिकेट ऑपरेशन्स विभागाने प्रशासकीय समितीच्या सल्ल्याने मानधन वाढीचा प्रस्ताव ठेवला होता.

देबाशीष मोहंती आणि एमएसके प्रसाद बीसीसीआयच्या तांत्रिक समितीवर

भारताचा माजी वेगवान गोलंदाज देबाशीष मोहंती आणि माजी यष्टीरक्षक एमएसके प्रसाद यांचा बीसीसीआयच्या तांत्रिक समितीत समावेश करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या