दोषी लोकप्रतिनिधींना पाठीशी घालणाऱ्या अध्यादेशामुळे उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीवर बुधवारी माकपचे सरचिटणीस प्रकाश करात आणि सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यांनी चर्चा केल्याचे…
अधिकृत उत्पन्नाच्या तुलनेत बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप असलेले समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंग यांना दिलासा मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
विश्व हिंदू परिषदेची यात्रा रोखण्याच्या निर्णयावरून सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. या प्रकरणी भाजपने उत्तर प्रदेश सरकारवर टीकास्त्र सोडले.