scorecardresearch

Page 75 of मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) News

JASPRIT BUMRAH WICKET
शेवटच्या चेंडूवर बुमराहने करुन दाखवलं, वॉशिंग्टन सुंदरला त्रिफळाचित करुन रचला ‘हा’ नवा विक्रम

हैदराबादच्या फलंदाजांनी चांगली खेळी करत वीस षटकात १९३ धावा केल्या. राहुल त्रिपाठीने ७६ धावा केल्या.

SURYAKUMAR YADAV AND Akash Madhwal
मुंबई इंडियन्सचे बळ वाढणार, सूर्यकुमार यादवच्या जागेवर ‘हा’ दिग्गज खेळाडू ताफ्यात दाखल

आकाश माधवल हा मध्यम गतीचा गोलंदाज सूर्यकुमार यादवचा बदली खेळाडू म्हणून मुंबईच्या ताफ्यात घेण्यात आलं आहे.

Devon Conway
वानखेडे स्टेडियमवर हे काय घडलं? पॉवर कटमुळे डीआरएस घेता आला नाही, ड्वेन कॉन्वे चुकीच्या पद्धतीने बाद

कॉन्वे बाद झाल्यानंतर चेन्नईची पुरती दुर्दशा झाली. चेन्नईचे सर्वच फलंदाज ठराविक अंतरावर बाद झाले.

MI opener Ishan Kishan has advised Virat Kohli and Rohit Sharma
IPL 2022 : कोट्यवधी रुपये मिळाल्यावर प्राईज टॅगमुळे उडाली ईशान किशनची झोप; विराट, रोहितने दिला सल्ला

लिलावात मिळालेल्या मोठ्या रकमेमुळे त्याच्या खेळावर परिणाम झाल्याचा खुलासा आता या डावखुऱ्या फलंदाजाने केला आहे

SAJAY RAUT
Video : क्रिकेटच्या मैदानात उतरले संजय राऊत, केली जोरदार फटकेबाजी

नेहमीच विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज क्रिकेटच्या मैदानात उतरून चांगलीच फटकेबाजी केली.