GT vs MI Eliminator: मुंबई इंडियन्स आज आयपीएलच्या प्लेऑफमधील एलिमिनेटर सामना गुजरात टायटन्सविरूद्ध खेळणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला दुहेरी…
गुजरात संघाचे चार वर्षांपूर्वी ‘आयपीएल’मध्ये पदार्पण झाले. पहिल्या दोन हंगामांत हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातने अनुक्रमे जेतेपद आणि उपविजेतेपद मिळवले.