PBKS vs MI: पंजाब किंग्स नंबर वन! मुंबई इंडियन्सवर अखेरच्या सामन्यात मिळवला एकतर्फी विजय; मुंबईची सांगताही पराभवाने PBKS vs MI: पंजाब किंग्सने अखेरच्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 26, 2025 23:45 IST
PBKS vs MI: “मला वाटतं, रोहित हा गंभीर अन् शुबमन गिलला..”, कॉमेन्ट्री करताना माजी खेळाडूने केलेली कमेंट चर्चेत Ian Bishop On Mumbai Indians: वेस्टइंडीजचे माजी क्रिकेटपटू इयान बिशप यांनी रोहित शर्माबद्दल समालोचन करत असताना केलेली कमेंट चर्चेत आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMay 26, 2025 23:11 IST
IPL 2025: ‘हे’ २ संघ आयपीएलची फायनल खेळणार; माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी फ्रीमियम स्टोरी IPL 2025 Final Prediction: आयपीएल २०२५ स्पर्धेत कोणते २ संघ फायनलमध्ये प्रवेश करणार, याबाबत माजी क्रिकेटपटूने मोठी भविष्यवाणी केली आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMay 26, 2025 21:18 IST
PBKS vs MI: “एक बोट निवड…”, हार्दिक-सूर्या नाणेफेकीपूर्वी फिंगर गेम का खेळत होते? नेमकं काय चालू होतं? VIDEO व्हायरल Suryakumar Yadav Hardik Pandya Video: मुंबई पंजाब सामन्याच्या नाणेफेकीपूर्वीचा सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 26, 2025 20:56 IST
PBKS vs MI Highlights: पंजाबची १ नंबर कामगिरी! मुंबईला नमवत मिळवला दमदार विजय IPL 2025 Punjab Kings vs Mumbai Indians Highlights: आज पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पार… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 26, 2025 23:21 IST
PBKS vs MI: “होऊन जाऊ द्या!” प्रिती झिंटा-फाफ डू प्लेसिसचा ‘तो’ फिल्मी फोटो व्हायरल, चाहत्याच्या कमेंटवर फाफचं भन्नाट उत्तर Preity Zinta Faf Du Plessis Viral Photo: पंजाब किंग्सची मालकिण प्रिती झिंटाचा फाफ डू प्लेसिसबरोबरचा एक फोटो व्हायरल होत आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMay 26, 2025 16:29 IST
PBKS vs MI: मुंबईचा नंबर १ बनण्याचा मार्ग मोकळा? पंजाबचा स्टार गोलंदाज महत्वाच्या सामन्याला मुकण्याची शक्यता Yuzvendra Chahal Injury Update: आज पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये महत्वाचा सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी पंजाब… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMay 26, 2025 16:16 IST
IPL 2025 Playoff: मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये गाठणार पहिलं स्थान; फक्त ‘ही’ एक गोष्ट करावी लागणार; गुजरातचा पराभव ठरणार फायदेशीर IPL 2025 Top-2 Playoff Scenario: गुजरात टायटन्सचा अखेरच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने पराभूत करत मोठा धक्का दिला. गुजरातच्या पराभवासह टॉप-२… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 25, 2025 20:28 IST
IPL 2025 Playoff: मुंबईकडे टॉप २ मध्ये एन्ट्री करण्याची संधी! फक्त करावं लागेल ‘हे’ काम ; पाहा संपूर्ण समीकरण Mumbai Indians Playoffs Scenario: मुंबई इंडियन्सकडे प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी असणार आहे. त्यासाठी मुंबई इंडियन्सला काय करावं लागेल? जाणून घ्या. By लोकसत्ता ऑनलाइनMay 25, 2025 12:12 IST
Siddharth Jadhav: “मला रडू येईल आता”, मुंबई इंडियन्सकडून सिद्धार्थ जाधवला खास गिफ्ट; व्हिडीओ शेअर करत म्हणाला… Siddharth Jadhav On Mumbai Indians: मुंबई इंडियन्सकडून सिद्धार्थ जाधवला खास गिफ्ट मिळालं आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMay 22, 2025 17:33 IST
IPL 2025: ‘बीवीने बोला करनेका…मतलब करनेका’, सूर्यकुमारने सामन्यानंतर पत्नी देविशाला दिली सामनावीराची ट्रॉफी; पाहा VIDEO फ्रीमियम स्टोरी Suryakumar yadav Video: सूर्यकुमार यादवने दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत सामनावीराचा पुरस्कार जिंकला. नंतर त्याने ट्रॉफी नेऊन पत्नीला दिली… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 23, 2025 19:04 IST
IPL 2025 Playoffs: मुंबई इंडियन्सचा संघ टॉप-२ मध्ये कसा पोहोचणार? वाचा समीकरण; प्लेऑफमध्ये पहिलं दुसरं स्थान गाठणं का महत्त्वाचं असत? Mumbai Indians Playoffs: आयपीएल २०२५ च्या प्लेऑफसाठी ४ संघ ठरले आहेत. आता या ४ संघांमध्ये टॉप-२ मध्ये गाठण्यासाठी चुरशीची लढत… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 22, 2025 15:49 IST
US H 1B Visa News: ‘रविवारच्या आधी अमेरिकेत परत या’, ट्रम्प यांच्या निर्णयामुळं Microsoft, Amazon कंपन्यांची धावाधाव; कर्मचाऱ्यांना दिला इशारा
नवरात्रीपासून ‘या’ ३ राशींवर लक्ष्मीमातेची कृपा! अचानक आर्थिक लाभ अन् तिजोरीत साठेल पैसा; सूर्य-यमाच्या राजयोग ठरेल खूप शुभ
12 “एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…
VIDEO: रॅम्पवॉक करण्याआधीच पडली; पण ‘तिने’ स्वतःला असं सावरलं की… आत्मविश्वास पाहून तुम्हीही व्हाल शॉक