Page 348 of मुंबई न्यूज News

दरवाढीमुळे आणि थेट संसदेत हा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे ऐन थंडीत बटाट्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

या मोहिमेअंतर्गत २९ ठिकाणी स्टॉल उभारण्यात आले असून स्टाॅलवरील अधिकारी ग्राहकांना घरांची माहिती देत आहेत. इच्छुक ग्राहकांना घरखरेदीसाठी आकर्षित करण्याचा…

सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, अद्यापही झाडाची पूर्णपणे छाटणी झाली नसल्याने रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

मालेगाव येथील १०० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार मेहमूद भागड ऊर्फ चॅलेंजर किंग ऊर्फ एमडी असल्याचे सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी)…

कोकण रेल्वे प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होतोकोकण रेल्वेवर दुहेरीकरण करण्याची चर्चा होत होती कोकण रेल्वे मार्गावर दुहेरीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे माहिती…

वायू प्रदूषणाचे नियम न पाळणाऱ्या कांदिवलीतील एका विकासकाला पालिका प्रशासनाने काम थांबवण्याची नोटीस पाठवली आहे.

दहिसर ते मिरारोड मेट्रो ९ मार्गिकेतील कारशेड उत्तन येथील डोंगरीत बांधण्यात येत असून या कारशेडसाठी येथील १,४०६ झाडे कापावी लागणार…

सामाजिक योगदानासाठी नायर रूग्णालय दंत महाविद्यालयाला पिएरी फॉचर्ड अकॅडमीचा मानाचा पुरस्कार मिळाला.

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’चा धोका मानवजातीला निवारता येणारा नसेल, असे प्रतिपादन करणाऱ्या ‘नेक्सस’ या नव्या पुस्तकाच्या प्रसिद्धी-दौऱ्यासाठी हरारी मुंबईत आले.

विधानसभा निवडणूक निकालांना ‘कलाटणी’ देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेलाच कलाटणी मिळणार आहे.

दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन हवेत विरले आहे.

‘लोकसत्ता लोकांकिका’च्या प्राथमिक फेरीच्या दुसऱ्या टप्प्यात मानवी भावभावनांचा वेध