उर्फी जावेदला खरंच अटक झाली का? व्हायरल व्हिडीओमागचं खरं सत्य काय? पोलीस म्हणाले… Urfi Jawed News : व्हिडिओमध्ये उर्फी जावेद एका कॅफेमधून बाहेर पडताना दिसत आहे, जिथे दोन महिला पोलीस येतात आणि तिला… By क्राइम न्यूज डेस्कUpdated: November 3, 2023 22:34 IST
हरवलेली शांती शोधण्यासाठी महिलेने मुंबई पोलिसांकडे मदत मागितल्यावर मिळाले असे अनोखे उत्तर; Post व्हायरल मुंबई पोलिसांकडे एका तरुणीने केलेली ही मागणी आाता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 1, 2023 12:45 IST
“मी पळालो नाही, तर मला पळवलं गेलं, सर्वांची नावं सांगणार”, ललित पाटीलच्या वक्तव्यावर मुंबई पोलीस म्हणाले… ललित पाटीलने “मी पळालो नाही, तर मला पळवलं गेलं. यात कुणाकुणाचा सहभाग आहे त्या सर्वांची नावं सांगणार आहे,” असं वक्तव्य… Updated: October 18, 2023 14:05 IST
मुंबई:पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करणाऱ्या तोतया पोलिसाला अटक याप्रकरणी बांगुर नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत. निलेश पोखरकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. By लोकसत्ता टीमOctober 17, 2023 20:31 IST
“फोन काप्पो…” हार्दिक पांड्याचा ‘तो’ VIDEO शेअर करत मुंबई पोलिसांचे नागरिकांना आवाहन, म्हणाले… मुंबई पोलिसांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, रवींद्र जडेजा फोनवर बोलत असताना हार्दिक पांड्या त्याच्याकडे जाताना दिसत आहेत. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कOctober 16, 2023 09:39 IST
‘सेक्सटॉर्शन’ गुन्ह्यांची उकल केवळ १० टक्के; राजस्थानमधून आरोपींना ताब्यात घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान मुंबईत गेल्या काही वर्षांत सेक्सटॉर्शनच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसते. मात्र, तुलनेने या गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण कमी आहे By अनिश पाटीलOctober 16, 2023 03:19 IST
बायंत्रणेद्वारे पोलीस शिपायांसाठी ३० कोटी; अडीच महिन्यांनंतर निधीची तरतूद या तीन हजार शिपायांच्या वेतनासाठी दरमहा ८ कोटी ३५ लाख रुपये आणि वार्षिक १०० कोटी २१ लाख रुपये इतका खर्च… By लोकसत्ता टीमOctober 13, 2023 02:45 IST
“आता रडायचे दिवस गेले”, लेक झाली मुंबई पोलिस; पेढा भरवताच वडिलांच्या डोळ्यातून घळाघळा वाहू लागले आनंदाश्रू; पाहा Video आजही असे अनेक तरुण-तरुणी आहेत, जे मुंबई पोलिसात भरती होण्याचे स्वप्न पाहत आहेत. अशा तरुण-तरुणींसाठी हा व्हिडीओ नक्कीच यशस्वी होण्यासाठी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 9, 2023 14:17 IST
मुंबईतल्या तुरुंगात कैद्यांना ड्रग्ज पुरवणारा पोलीस हवालदार अटकेत, न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची कोठडी पोलिसांनी हवालदार विवेक नाईकच्याविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार केला गुन्हा दाखल By क्राइम न्यूज डेस्कOctober 9, 2023 10:41 IST
मुंबई : तीस लाखांच्या गांजासह चारजण अटकेत आरोपींकडून पोलिसांनी ३० लाख रुपये किंमतीचा ६० किलो गांजा हस्तगत केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. By लोकसत्ता टीमOctober 4, 2023 17:59 IST
‘गोल्डन मॅन’साठी मुंबईकर एकवटले, पोलिसांच्या दमदाटीविरोधात थेट नडले; स्ट्रीट आर्टिस्टने VIDEOद्वारे सांगितलं वास्तव Golden Man : स्ट्रिट आर्टिस्ट गिरजेश गौड याने सांगितल्यानुसार पोलीस कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत होता. पोलीस कर्मचाऱ्याने गोल्डन मॅनशी हुज्जत घालायला… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 3, 2023 19:17 IST
मुंबई: गस्तीवरील पोलिसाचा मृत्यू डोंगरी येथील वाडीबंदर परिसरात गस्तीवर असलेले पोलीस हवालदार सोमनाथ गोडसे यांना शनिवारी रात्री चक्कर आल्यामुळे ते वाहनातच कोसळले. By लोकसत्ता टीमOctober 1, 2023 12:12 IST
आनंदाने उड्या मारतील हे लोक! २०२६ मध्ये कोट्याधीश होतील ५ राशी, बाबा वेंगाच्या भविष्यवाणी; नोटांचा होईल पाऊस
रहस्यमयी ‘असंभव’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला; मुक्ता बर्वे व प्रिया बापट दिसणार एकत्र, ‘या’ राज्यात झाले आहे शूटिंग
Chhagan Bhujbal : “आपल्या हक्कावर गदा येत असेल तर टक्कर…”, छगन भुजबळांचा ओबीसी मेळाव्यातून मोठा इशारा
थंडीत रोज खा ही ५०-१०० रूपयांची हिरवी भाजी! पोषक तत्वांचे आहे भंडार, मधुमेहापासून ते वजन कमी करण्यापर्यंत, वाचा भन्नाट फायदे