scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

dawood two men will kill pm modi threatening message helpline of traffic police mumbai
‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना दाऊदचे दोन हस्तक मारणार’; मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पनाईनवर धमकीचा मेसेज

यापूर्वी मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानातील एका क्रमांकावरुन २६/११ सारखा भीषण दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारे मेसेज आले आहेत.

married woman was lured into the trap of love by luring her to repay the loan crime news nagpur
मुंबई: दारू चोरल्याप्रकरणी दोघांना अंधेरी पोलिसांकडून अटक

सागर दिवाकर शेट्टी हे अंधेरीतील शेरे-ए-पंजाबमध्ये राहत असून त्यांचे एन. एस फडके मार्गावर दारुचे दुकान आहे.

Appointments of Deputy Commissioners in Mumbai Police Force
मुंबई पोलीस दलातील उपायुक्तांच्या नियुक्त्या

मुंबईत बदलीवर आलेल्या आणि मुंबई विभागातील कार्यकाळ संपलेल्या पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या.

police search mother who allegedly left her baby in building at kandivali
मुंबई: नवजात बालिकेला टाकून पळालेल्या मातेचा शोध घेण्यात पोलिसांना यश; लैंगिक अत्याचारातून बाळाचा जन्म

इमारतीच्या पहिल्या मजल्यावर नवजात बालिकेला टाकण्यात आल्याची माहिती २७ ऑक्टोंबर रोजी समतानगर पोलिसांना मिळाली.

Police 1
मुंबई : राज्यातील २३ अधिकाऱ्यांची पदोन्नतीसह नवीन ठिकाणी नियुक्ती

राज्य पोलीस दलातील २३ सहाय्यक पोलीस आयुक्त व उपअधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पोलीस अधिक्षक, पोलीस उपायुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी चार राज्यांतील मौलवींविरोधात गुन्हा

या मौलवींनी दुसऱ्या पंथाच्या प्रथेबाबत टीका करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Mumbai Police Seatbelt
सीटबेल्टच्या नियमाची खिल्ली उडवणाऱ्या स्टँडअप कॉमेडियनला मुंबई पोलिसांनी दिलं उत्तर, ट्वीट करत म्हणाले “हा काय मस्करी…”

सुरक्षेचा संदेशही पोहोचेल याची काळजी घ्या, मुंबई पोलिसांनी स्टँडअप कॉमेडियनला सुनावलं

police-1
बनावट प्रतिज्ञापत्रांच्या तपासाची व्याप्ती वाढली ; गुन्हे शाखेची पथके मुंबईबाहेर

वांद्रे न्यायालयात कामानिमित्त आलेल्या एका सेवानिवृत्त बीएआरसी कर्मचाऱ्याने या प्रतिज्ञापत्रांचे गठ्ठे पाहिले होते.

Uddhav thackeray
बनावट प्रतिज्ञापत्र प्रकरणच्या तपासाला सुरूवात ; गुन्हे शाखा लवकरच संबंधीतांचे जबाब नोंदवणार

निर्मल नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते.

संबंधित बातम्या