scorecardresearch

Mumbai Police reel
‘मुंबईकर + सुरक्षा = आनंदी जीवन!’; मुंबई पोलिसांचा हटके रील तुम्ही पाहिला का?

मुंबई पोलिसांनी ट्रेंडिंग रीलची मदत घेऊन नेटकऱ्यांना हेल्मेट संबंधीच्या नव्या नियमाची आठवण करून दिली आहे.

navneet rana and ravi rana
नवनीत राणा यांची अटक राजकीय होती का? मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनीच दिलं उत्तर; म्हणाले…

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आभासी माध्यमाद्वारे मुंबईकरांसोबत संवाद साधला.

Helmets are again compulsory in the city from December
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी!; दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीला हेल्मेट घालणे बंधनकारक

नियम न पाळणाऱ्यांना आता वाहतूक पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

Six people spotted riding one scooter
बापरे! एका Activa वर सहा जणांचा प्रवास; शेवटचा तर पाचव्याच्या खांद्यावर बसलाय; मुंबईतील Viral Video ची पोलिसांनीही घेतली दखल

मुंबईचे पोलीस आयुक्त आणि मुंबई वाहतूक पोलिसांच्या ट्विटर हॅण्डललाही या ट्विटमध्ये टॅग करण्यात आलंय.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पॅरोलवर सुटका झालेल्या कैद्यांना पुन्हा तुरुंगात परतण्याचे आदेश.

कोविड काळात पॅरोल आणि फर्लोवर सोडलेल्या सर्व कैद्यांना आता तुरुंगात परत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

“खार पोलीस स्टेशनबद्दल बोललेच नव्हते”, चहा पितानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, म्हणाल्या…

नवनीत राणांचा चहा पितानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर वकिलाचं स्पष्टीकरण

पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मी अनुसुचित जातीची असल्याने त्यांच्या भांड्यात पाणी मिळणार नाही असं सांगितलं; नवनीत राणांचे गंभीर आरोप
पोलीस आयुक्तांनी खोडले नवनीत राणांचे आरोप; ट्विट केला चहा पितानाचा व्हिडीओ; म्हणाले “आता यापेक्षा जास्त…”

खार पोलीस ठाण्यात जातीवरुन माझा छळ; पाणी दिलं नाही; बाथरुमही वापरु दिलं नाही; नवनीत राणांचे गंभीर आरोप

खार पोलीस ठाण्यात जातीवरुन माझा छळ; रात्रभर…; नवनीत राणांचे गंभीर आरोप; लोकसभा अध्यक्षांना पत्र

अनुसूचित जातीची असल्याने पोलिसांनी मला पाणी दिलं नाही, बाथरुमही वापरु दिलं नाही; नवनीत राणांचे गंभीर आरोप

“आमच्याविरोधातील एफआयआर रद्द करा”; राणा दांपत्याची हायकोर्टात धाव; तातडीने सुनावणी घेण्याची मागणी

खार पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे

Leaders Houses in Mumbai
मुंबईत घडामोडींना वेग! मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्याबरोबरच पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानाची पोलीस सुरक्षा वाढवली

काही दिवसांपूर्वीच सिल्व्हर ओकवर एसटीच्या कर्मचाऱ्यांनी अचानक आंदोलन केलं होतं.

संबंधित बातम्या