scorecardresearch

rainfall increase in mumbai show BMC data news in marathi
मुंबईत दैनंदिन सरासरी पावसात वाढ; नाल्यांची वाहन क्षमता वाढविण्याचा प्रस्ताव तयार

महापालिकेच्या स्वयंचलित पर्जन्य जलमापक यंत्रणेद्वारे (एडब्ल्यूएस) नोंदलेल्या पावसाच्या आकडेवारीचे विश्लेषण करून संबंधित आकडेवारी संकलित करण्यात आली आहे.

Monsoon progression in India news in marathi
अखेर मोसमी वाऱ्यांची आगेकूच; ‘या’ भागात मोसमी पावसाची प्रगती…

मुंबई, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील काही भागात दाखल झाल्यानंतर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल मंदावली…

rain disruption local train in mumbai
पावसामुळे रेल्वे प्रवाशांना विलंबयातना

पश्चिम, मध्य रेल्वेवरील लोकल धीम्यागतीने धावत असल्याने नोकरदारांना कार्यालयात पोहचण्यास विलंब झाला. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पाऊस पडण्यास सुरुवात झाली.

Wadala rainfall record
मुंबईत २४ तासांत मुसळधार पाऊस; ‘या’ भागात सर्वाधिक पावसाची नोंद, राज्यातही पावासाचा जोर कायम

सध्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे मागील दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यातील इतर भागातही जोरदार पावासाने हजेरी लावली आहे.

Mumbai rain news in marathi
मुंबईत पावसाची संततधार सुरूच; पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता…

मुंबई शहर, उपनगरांत मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक भागात मध्यरात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. काही भागात रविवारी मध्यरात्री पावासाने जोर…

intensity of the rains has subsided in the Khadakwasla Dam Chain Project
Maharashtra Monsoon Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून २२ जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Heavy Rain Alert : पावसाने मुंबई, ठाणे, कल्याण, वसई भागात रविवारी संध्याकाळपासूनच जोर धरला आहे. दरम्यान, हवामान विभागाने रायगड…

mumbai, mumbai municipal corporation, planning, increasing capacity of drains, water logging, spots
पावसाचे पाणी साचण्याची ८० नवीन ठिकाणे; नाल्यांची क्षमता आणखी वाढवण्याचा पालिका प्रशासनाचा विचार

पाणी का साचले याचा अभ्यास पर्जन्य जलवाहिन्या विभागातर्फे करण्यात येत आहे.

heavy rains in West Satara monsoon vacation of 334 Zilla Parishad schools
कोकणात अतिवृष्टीचा तर इतर भागात मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढणार असून शुक्रवारी कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Mumbai thane raigad rain news
मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्याला आजपासून सतर्कतेचा इशारा; राज्यात ‘या’ दिवशी पडणार मुसळधार पाऊस

यंदा नैऋत्य मोसमी वारे लवकर दाखल झाले असले तरी मागील दोन आठवड्यांपासून त्यांचा वेग मंदावला आहे.

संबंधित बातम्या