पावसामुळे पुन्हा लोकल मंदावली; मशीद रोड स्थानकाजवळ रूळालगत संरक्षक भिंत कोसळली हार्बर रेल्वेला बसला फटका; रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी By लोकसत्ता टीमUpdated: July 7, 2022 12:44 IST
Maharashtra Rains: राज्यात अचानक एवढा पाऊस का पडतोय?, येणाऱ्या दिवसांमध्ये काय होणार? जाणून घ्या सहा महत्वाचे मुद्दे विदर्भातही गेल्या चोवीस तासांत काही भागांत जोरदार सरी कोसळल्या. मराठवाड्यात मात्र पावसाचे प्रमाण अद्यापही कमी आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 6, 2022 14:26 IST
Maharashtra News Updates : राज्यात पुढील ४-५ दिवस सर्वदूर पावसाची शक्यता; महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर! Maharashtra- Mumbai Rain Updates : महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 6, 2022 22:44 IST
मुंबईत पावसाचा जोर कायम सलग दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असून मंगळवारी दुपारी २ पूर्वी ३६ तास आधी मुंबई आणि उपनगरांत २०० मि.मी.पेक्षा अधिक… By लोकसत्ता टीमJuly 6, 2022 12:02 IST
पावसाचा जोर कायम; रस्ते वाहतूक धिम्या गतीने मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला. By लोकसत्ता टीमJuly 6, 2022 11:55 IST
गेल्या दोन दिवसात तलावांत ३९,४३४ दशलक्ष लिटर पाण्याची भर, जलसाठा १६.०८ टक्क्यांवर सुमारे १० टक्क्यांच्या खाली गेलेला जलसाठा बुधवारी पहाटे ६ च्या सुमारास १६.०८ टक्क्यांवर पोहोचला. By लोकसत्ता टीमJuly 6, 2022 11:39 IST
22 Photos Mumbai Rain Photos: काय तो पाऊस, काय ते तुंबलेले रस्ते, काय ती वाहतूक कोंडी… वाईट एकदम मुंबई आणि उपनगरांत झालेल्या अतिमुसळधार सरींची नोंद वेगवेगळ्या भागात १४० ते १५० मिमी झाली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 6, 2022 11:19 IST
विश्लेषण : पावसामुळे मुंबईला यलो तर ठाण्याला ऑरेंज अलर्ट जारी; पण यलो आणि ऑरेंज अलर्टचा नेमका अर्थ काय? प्रीमियम स्टोरी परिस्थितीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड या चार प्रकारांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 19, 2023 13:58 IST
विश्लेषण : १८८ मिमी पाऊस पडला म्हणजे नेमका किती पडला? पाऊस मोजतात कसा माहितीय का? प्रीमियम स्टोरी अमुक इतका मिमी पाऊस पडला म्हणजे किती पाऊस पडला?, पाऊस मोजतात कसा? त्यामागील तंत्र कसं आहे? By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 12, 2023 11:01 IST
पुढील पाच दिवस पावसाचे ; मुंबईत सतर्कतेचा इशारा गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळत असून मुंबईतील विविध ठिकाणचे सखलभाग जलमय झाल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले. By लोकसत्ता टीमUpdated: July 5, 2022 19:28 IST
मुसळधार पावसामुळे पूर्व उपनगरातील सखल भाग जलमय पूर्व उपनगरांमध्ये सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. By लोकसत्ता टीमJuly 5, 2022 11:56 IST
तलावांमध्ये पावसाचा मुक्काम कायम; मुंबईकरांची गरज भागविणाऱ्या जलाशयांत जलसाठा १४.८० टक्के मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पावसाचा मुक्काम कायम असून सातही तलावांमधील जलसाठा १४.८० टक्क्यांवर पोहोचला आहे. By लोकसत्ता टीमJuly 5, 2022 11:48 IST
६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”
Raj Thackeray: ‘बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंचा पराभव’, राज ठाकरेंना प्रश्न विचारताच त्यांनी एका वाक्यात दिले उत्तर…
9 Photos: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांची शिल्पा शेट्टीच्या बास्टियन रेस्टॉरंटमध्ये पार्टी