Page 893 of मुंबई News

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या विरोधात करण्यात आलेली जनहित याचिका फेटाळताना ती करणाऱ्याला तीन लाख रुपयांचा दंडही ठोठावला.

मुंबईकरांना आजच पाणीसाठा करावा लागणार आहे. तसेच ४ फेब्रुवारीपर्यंत या विभागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

उच्चदाबाने मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे परिसर जलमय झाला आहे.

संस्थेमध्ये मोठ्या पडद्याऐवजी लॅपटॉपवर हा माहितीपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. या प्रकारामुळे भाजप युवा मार्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी राज्यातील वाहतूक पोलिसांना आणखी १९४ इंटरसेप्टर वाहनांची गरज आहे.

गेल्या १० महिन्यांमध्ये एक कोटी प्रवाशांनी केली मेट्रो सफर

शुक्रवारी मध्यरात्री नायगाव फलाट क्रमांक एकवर उद्वाहकासाठी स्टीलचे खांब उभारण्यासाठी ब्लॉकचे नियोजन करण्यात आले होते.

वेतनातून दंडात्मक भाडे, नुकसानीच्या शुल्क कपातीस मज्जाव

करोना व टाळेबंदीच्या दोन वर्षांनंतर साजऱ्या होणाऱ्या सणांचे शुल्क माफ करण्यात आले होते. त्याच धर्तीवर हे शुल्कही माफ करण्यात आले…

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी पनवेलमधील माजी महापौर जगदीश गायकवाड यांना सोमवारी अटक केली.

या प्रकरणात राऊत यांच्यासह एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवान, राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत हे आरोपी आहेत.

निरनिराळ्या क्लृप्त्या लढवून विदेशातून चलन, सोने, हिरे आणि मौल्यवान वस्तू भारतात आणण्याचे प्रकार सुरूच आहेत.