Page 953 of मुंबई News

नो पार्किंगमध्ये उभी असलेली मित्राची दुचाकी सोडवण्यासाठी आलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तोतया अधिकाऱ्याला एल.टी मार्ग पोलिसांनी अटक केली.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली मुंबईतील जलवाहतूक सेवा अखेर पुन्हा सुरू करण्यात आली.

थोरात यांना उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले.

विसर्जन मिरवणुकांमध्ये शहरातील मानाच्या गणपती मंडळांनाच प्रशासन प्राधान्य देत असल्याचा आरोप करणारी याचिका निकाली काढली


ही सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत हेल्पलाईन क्रमांकावर १५ प्रवाशांनी तक्रार केली आहे.

या प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळतो आणि कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात.

भाजपने गणेशोत्सवानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी लोअर परळमधील दैनिक शिवनेरी मार्ग येथील श्रीराम मिल रविराज बस थांब्याजवळ बॅनर लावला होता.

इतर जखमी प्रवाशांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे

भारतीय वंशाचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांचा पराभव करून लिझ ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधान झाल्यानंतर आदित्य ठाकरेंची स्पेशल पोस्ट

नवीन चलनी नोटा- नाणी ओळखण्यात आणि त्यात फरक करण्यात दृष्टीहीनांना अडचणी येत असल्याचा दावा करणारी जनहित याचिका नॅशनल असोसिएशन ऑफ…

याचिकेत २०१७ सालच्या केंद्रीय जीएसटी अधिनियमातील नियम २१ए च्या उपनियम २ ला आव्हान देण्यात आले आहे.