scorecardresearch

road pits3
मुख्यमंत्र्यांचे आदेश येताच मुंबईसह महानगर प्रदेशातील खड्डे बुजविण्यास सुरुवात; एमएमआरडीएची विशेष मोहीम सुरू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास मंगळवारपासून सुरुवात केली.

mv best
कंत्राटदार – कर्मचाऱ्यांच्या वादात सलग तिसऱ्या दिवशी प्रवाशांचे हाल

वेळेत न मिळणारे वेतन, खात्यावर जमा होत नसलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम आदी विविध कारणांमुळे वडाळा आगारातील कंत्राटी चालक व…

thief
साडेतीन कोटी रुपयांच्या हिऱ्यांची चोरी; हातचलाखीने महागड्या हिऱ्यांच्या जागी ठेवले बनावट हिरे

बोलण्यात गुंतवून हातचलाखीने साडेतीन कोटी रुपये किंमतीचे तीन महागडे हिरे चोरल्याचा प्रकार वांद्रे-कुर्ला संकुल येथील हिरे बाजारात घडला.

cren service
गोराई जेट्टी रस्त्यावरील अपघातांच्या संख्येत वाढ; रस्त्याचा गुळगुळीतपणा कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा घटनास्थळी

पावसाच्या तडाख्यात मुंबईतील ठिकठिकाणच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

tansa dam
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा ८६ टक्क्यांवर

गेले काही दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा वाढला असून सध्या सातही तलावांतील पाणीसाठा ८६.६७ टक्क्यांवर पोहोचला…

subodhkumar jaiswal
सीबीआय प्रमुखपदी झालेली नियुक्ती केवळ गुणवत्तेच्या आधारे; सुबोध जयस्वाल यांचा उच्च न्यायालयात दावा

आपली सीबीआयच्या प्रमुखपदी झालेली नियुक्ती ही केवळ गुणवत्तेच्या आधारे करण्यात आली आहे, असा दावा सीबीआयचे संचालक आणि राज्याचे माजी पोलीस…

Viral Video of how employees of Mumbai Municipal Corporation
Viral Video : मुंबई महापालिकेचे कर्मचारी कसं काम करतायेत बघून अंगावर काटा येईल

मुंबई मनपाचे कर्मचारी नेहमीच जीवाची परवा न करता आपली जबाबदारी पार पाडत असतात. मनपा कर्मचाऱ्यांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर…

kishori pednekar
…म्हणून लग्नाआधी पतीने पाठवलेलं ते ‘लव्ह लेटर’ किशोरी पेडणेकरांनी न वाचताच खाऊन टाकलं; सर्वांसमोर सांगितला किस्सा

विशेष म्हणजे या चिठ्ठीमध्ये नेमकं काय होतं याबद्दलही ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर त्यांच्या पतीने खुलासा केला

court
स्वहितापेक्षा राष्ट्रीय हित सर्वोच्च; लष्करी अधिकाऱ्याची मागणी फेटाळताना उच्च न्यायालयाची टिप्पणी

भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यासाठी राष्ट्रीय हित हे स्वहितापेक्षा सर्वोच्च असले पाहिजे, अशी टिप्पणी करून अपंग मुलाच्या उपचारासाठी मुंबईतील सेवा कार्यकाळ वाढवण्याची…

new train terminus
विश्लेषण : मुंबईला नवे टर्मिनस कधी मिळणार? प्रीमियम स्टोरी

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) तसेच लोकमान्य टिळक टर्मिनसवरून  (एलटीटी) नियमित धावणाऱ्या आणि विशेष गाड्याची संख्या वाढवण्यात आली.

finally Mumbai Pune hyperloop project on the way of scrap due to bullet train alignment on same direction
पुणे ते मुंबई हायपरलूप प्रकल्प बारगळला?

केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला द्रुतगती रेल्वेमार्ग आणि हायपरलूपचा मार्ग ७० टक्के एकच आहे. त्यामुळे हायपरलूपचा प्रकल्प बारगळला असल्याचे पीएमआरडीएच्या…

mumbai university
Mumbai University Exams : मुंबई विद्यापीठाच्या गुरुवारी होणाऱ्या परीक्षा रद्द

गुरुवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे गुरुवारी होणाऱ्या सर्व परीक्षा विद्यापीठाने रद्द केल्या आहेत.

संबंधित बातम्या