“आपण सध्या गंजविरोधी लोखंडाची जाहिरात पाहतो, मात्र भारतात २००० वर्षांपूर्वीच…”, देवेंद्र फडणवीसांचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी भारतातील पुरातन संस्कृती आणि त्यातील कौशल्यांविषयी बोलताना गंजविरोधी लोखंडाचा शोध भारतात २००० वर्षांपूर्वीच लागला असल्याचा दावा केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 17, 2022 13:21 IST
“सरकारविरोधात सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट करू नका, घरच्यांनाही सांगा”, TIFR चे कर्मचाऱ्यांना निर्देश टाटा इंस्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्चने (TIFR) आपल्या कर्मचाऱ्यांना सोशल मीडियावर कोणतीही सरकार विरोधातील पोस्ट न करण्याचे निर्देश दिले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनApril 16, 2022 14:03 IST
मुंबईत मध्य रेल्वे मार्गावरील लोकलचे वेळापत्रक कोलमडले, ठाणे पल्याड रेल्वे स्थानकांवर तुफान गर्दी काल रात्री माटूंगा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघातामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे, अपघाताच्या ठिकाणी रेल्वे ट्रॅकचे काम युद्धपातळीवर सुरु By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 16, 2022 13:24 IST
मुंबई विमानतळावर २४ कोटींचं हेरॉईन जप्त; NCB ला मोठं यश, बॅग फोडून… २०२१ मध्येही एनसीबीने दक्षिण आफ्रिकेवरुन आलेल्या एका महिलेला अटक केली होती. तिच्याकडे ३.९ किलो हेरॉइन सापडलं होतं By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 14, 2022 12:43 IST
विश्लेषण : मुंबईतील दुकानांच्या पाट्या मराठीतच! या सक्तीचं कारण काय? महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेना नेतृत्व करत असलेल्या महाविकास आघाडीनं हे पाऊल उचललं असावं या… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 8, 2022 18:25 IST
“मुंबई केंद्रशासित करण्यासाठी मोठं षडयंत्र; सोमय्यांकडून गृहमंत्रालयाला सादरीकरण”; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट मुंबई केंद्रशासित करण्यासाठी किरीट सोमय्या आणि त्यांच्या काही लोकांचं षडयंत्र, संजय राऊतांचा गंभीर आरोप By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 8, 2022 11:02 IST
विश्लेषण : ‘एक्सई’चा पहिला रुग्ण मुंबईत, काय आहे हा नवीन करोना उपप्रकार? किती संसर्गजन्य? किती घातक? ‘एक्सई’चा पहिला रुग्ण मुंबईत आढळला. या पार्श्वभूमीवर काय आहे हा नवीन करोना उपप्रकार? किती संसर्गजन्य? किती घातक? याचं विश्लेषण… By शैलजा तिवलेUpdated: April 6, 2022 21:50 IST
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा झटका, विशेष न्यायालयाकडून सीबीआय कोठडीत वाढ मुंबईतील विशेष सीबीआय कोर्टाने बुधवारी (६ एप्रिल) पोलीस दलातील बदल्या आणि नियुक्त्यांमधील घोटाळ्याप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना झटका दिला… By लोकसत्ता ऑनलाइनApril 6, 2022 18:48 IST
उद्घाटनानंतर दोनच दिवसांत मुंबई मेट्रो पडली बंद; गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला शुभारंभ मुंबईत सात वर्षानंतर दोन मेट्रो मार्ग हे प्रवासी वाहतुकीकरता सुरू झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मेट्रोला हिरवा… By लोकसत्ता ऑनलाइनApril 4, 2022 12:00 IST
“स्वतःचा उभा पक्ष भाड्याने लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा, पण…”, सुजात आंबेडकरांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 3, 2022 18:43 IST
राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे नेत्याने कार्यालयाबाहेर लावलेले भोंगे पोलिसांनी उतरवले; पाच हजारांचा दंड आणि नोटीस मुंबईच्या घाटकोपरमध्ये मनसे नेते महेंद्र भानुशाली यांनी कार्यालया बाहेर भोंगे लावले. यानंतर मुंबई पोलिसांनी या नेत्यावर कारवाई करत भोंगे उतरवले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 3, 2022 17:33 IST
“तुमचं मुंबईवर प्रेम असेल, मुंबईकरांवर प्रेम असेल तर…”, मेट्रो श्रेयवादावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेवर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 2, 2022 19:39 IST
Raj Thackeray: ‘बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंचा पराभव’, राज ठाकरेंना प्रश्न विचारताच त्यांनी एका वाक्यात दिले उत्तर…
६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”
२०२६ मध्ये जगावर मोठं संकट? बाबा वेंगा यांची सर्वात मोठी भविष्यवाणी! जे घडणार ते वाचून थरथर कापाल; जर हे खरं ठरलं तर…
9 Photos: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांची शिल्पा शेट्टीच्या बास्टियन रेस्टॉरंटमध्ये पार्टी
Devendra Fadnavis: “यामुळे अनेक पक्ष संपले”, देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्त्यांना इशारा; म्हणाले, “जर पक्षाला खड्ड्यात…”
“आयुष्यात एका सेंकदाची किंमत काय?” पावसात छत्री घेऊन घरी जाणाऱ्या काकूंबरोबर काय घडलं पाहा, Video पाहून कळेल नशीब काय असतं!
Hospital Viral Video: धक्कादायक! रुग्णालयात वीजपुरवठा खंडित, जनरेटरही बंद, मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात रुग्णावर उपचार; व्हिडीओ व्हायरल