डोंबिवलीत सदनिकेचा ताबा वेळेत न देणाऱ्या व्हर्साटाईल विकासकाविरुध्द गुन्हा ; ३३ लाखाची फसवणूक केल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात विकासक आणि त्याच्या भागीदार, कर्मचाऱ्यांविरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. By लोकसत्ता टीमUpdated: June 24, 2022 17:37 IST
एकनाथ शिंदे मुंबईत आल्यावरच शिवसेना विधिमंडळ पक्षातील फुटीवर शिक्कामोर्तब विधिमंडळात येऊन एकनाथ शिंदे यांना ३७ किंवा त्यापेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा सिद्ध करावा लागेल. By लोकसत्ता टीमJune 23, 2022 13:17 IST
राज्यात बीए.५ चे आणखी सहा रुग्ण राज्यात बुधवारी बीए.५ चे आणखी सहा रुग्ण आढळले असून त्यात पुण्यातील पाच तर नागपूरमधील एका रुग्णाचा समावेश आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 22, 2022 20:51 IST
डेक्कन क्वीन आजपासून नव्या रूपात, नव्या रंगसंगतीसह एलएचबी डबे मुंबई ते पुणे दरम्यान धावणारी वेगवान अशी डेक्कन क्वीन आजपासून (बुधवार, २२ जून)नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेत येत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 22, 2022 22:08 IST
मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून मुंबई विद्यापीठाच्या सर्व विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या केंद्रीय पद्धतीने होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक विद्यापीठाने नुकतेच जाहीर केले असून बुधवारपासून प्रवेश प्रक्रिया… By लोकसत्ता टीमUpdated: June 21, 2022 19:24 IST
मद्यधुंद तरुणीचा रस्त्यावर तमाशा; पोलीस कर्मचाऱ्याचेही ओढले केस; मुंबईतील घटना सोशल मीडियावर व्हायरल एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक तरुणी पोलिस अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन करताना दिसत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 21, 2022 15:20 IST
“एकनाथ खडसेंना ६ मतं भाजपातून मिळणार”; राष्ट्रवादीच्या दाव्यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “खडसेंनी ४० वर्षे…” पत्रकारांनी भाजपाचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवर यांना भाजपाचे ६ आमदार खडसेंना मतदान करण्याच्या दाव्यावर प्रश्न विचारला. यावर सुधीर मुनगटींवर यांनी… By लोकसत्ता ऑनलाइनJune 20, 2022 19:07 IST
“शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याचा करार १९८१ मध्येच संपला, आजपर्यंत एकाही मुख्यमंत्र्यांनी…”, हर्षवर्धन जाधवांचा गंभीर आरोप माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबाबत गंभीर आरोप केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 20, 2022 17:27 IST
आरेच्या जंगलातून तीन तासांत १४८ किलो कचऱ्याची साफसफाई; मद्याच्या बाटल्यांचा खच पर्यावरणप्रेमी संघटनांकडून आरेच्या जंगलातील काही भागात राबवलेल्या वन स्वच्छता मोहिमेत स्वयंसेवकांनी तीन तासांत १४८ किलो कचरा गोळा केला. By लोकसत्ता टीमJune 19, 2022 16:54 IST
मुंबई: टेकडीवरून दगड कोसळल्यामुळे दोन तरुण जखमी चेंबूरमधील नवीन भारत नगरमधील भीम टेकडी परिसरात रविवारी सकाळी सहाच्या सुमारास टेकडीवरून मोठा दगड घरंगळून एका घरावर पडला. By लोकसत्ता टीमJune 19, 2022 14:30 IST
मुंबईसह ठाण्यात मोसमी पावसाचे ढग; पुढील ४ तासांत बरसणार सरी, हवामान खात्याचा इशारा आज सकाळपासून मुंबईसह उपनगरात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJune 19, 2022 11:46 IST
शिवसेना आमदारांचा काँग्रेसला मतदान करण्याला विरोध आहे का? संजय राऊत म्हणाले… शिवसेना आमदारांचा काँग्रेसला मतदान करण्याला विरोध असल्याची चर्चा रंगली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 19, 2022 11:12 IST
तब्बल ५०० वर्षांनंतर शनिदेवांची मोठी चाल! ‘या’ ३ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती
१८ वर्षांनंतर अखेर ‘या’ राशींच्या नशीबी येणार अफाट पैसा; सूर्य आणि मंगळाच्या युतीनं ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ
“कुत्र्याला वाचवायला गेलो आणि खाली घसरलो, त्यानंतर चार दिवस…”; सिंहगडावरुन अचानक बेपत्ता झालेल्या तरुणाने काय सांगितलं?
“तू करमणुकीचा धंदा करून पोट भर, पण…”, अथर्व सुदामेच्या रीलवर ब्राह्मण महासंघाचा संताप; व्हिडीओ डिलीट करत सुदामे म्हणाला…”
Prakash Ambedkar : “गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका”, मनोज जरांगेंना उद्देशून केलेली प्रकाश आंबेडकरांची पोस्ट चर्चेत
9 महिलांनो रात्री झोपण्याआधी डांबर गोळी गरम पाण्यात नक्की टाका; मोठ्या समेस्येतून होईल सुटका, परिणाम पाहून थक्क व्हाल
9 सकाळी दिसतं पोटाच्या कॅन्सरचं “हे” मोठं लक्षण; अजिबात दुर्लक्ष न करता वेळेत जीव कसा वाचवाल? जाणून घ्या
न्यायालयाच्या निकालासंदर्भात समाधानी, पुन्हा देशाची सेवा करता येईल याचा आनंद – ले. कर्नल प्रसाद पुरोहित