scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

मुंबई ते पुणे दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन
डेक्कन क्वीन आजपासून नव्या रूपात, नव्या रंगसंगतीसह एलएचबी डबे

मुंबई ते पुणे दरम्यान धावणारी वेगवान अशी डेक्कन क्वीन आजपासून (बुधवार, २२ जून)नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेत येत आहे.

student
मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून

मुंबई विद्यापीठाच्या सर्व विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या केंद्रीय पद्धतीने होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक विद्यापीठाने नुकतेच जाहीर केले असून बुधवारपासून प्रवेश प्रक्रिया…

Drunken young woman street spectacle
मद्यधुंद तरुणीचा रस्त्यावर तमाशा; पोलीस कर्मचाऱ्याचेही ओढले केस; मुंबईतील घटना सोशल मीडियावर व्हायरल

एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक तरुणी पोलिस अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन करताना दिसत आहे.

Sudhir Mungantiwar Eknath Khadse
“एकनाथ खडसेंना ६ मतं भाजपातून मिळणार”; राष्ट्रवादीच्या दाव्यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “खडसेंनी ४० वर्षे…”

पत्रकारांनी भाजपाचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवर यांना भाजपाचे ६ आमदार खडसेंना मतदान करण्याच्या दाव्यावर प्रश्न विचारला. यावर सुधीर मुनगटींवर यांनी…

Harshavardhan Jadhav Shahrukh Khan Mannat Bungalow
“शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याचा करार १९८१ मध्येच संपला, आजपर्यंत एकाही मुख्यमंत्र्यांनी…”, हर्षवर्धन जाधवांचा गंभीर आरोप

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबाबत गंभीर आरोप केलाय.

aarey forest 148 kg waste collect
आरेच्या जंगलातून तीन तासांत १४८ किलो कचऱ्याची साफसफाई; मद्याच्या बाटल्यांचा खच

पर्यावरणप्रेमी संघटनांकडून आरेच्या जंगलातील काही भागात राबवलेल्या वन स्वच्छता मोहिमेत स्वयंसेवकांनी तीन तासांत १४८ किलो कचरा गोळा केला.

landslide at chembur
मुंबई: टेकडीवरून दगड कोसळल्यामुळे दोन तरुण जखमी

चेंबूरमधील नवीन भारत नगरमधील भीम टेकडी परिसरात रविवारी सकाळी सहाच्या सुमारास टेकडीवरून मोठा दगड घरंगळून एका घरावर पडला.

sanjay raut shivsena agneepath scheme
शिवसेना आमदारांचा काँग्रेसला मतदान करण्याला विरोध आहे का? संजय राऊत म्हणाले…

शिवसेना आमदारांचा काँग्रेसला मतदान करण्याला विरोध असल्याची चर्चा रंगली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

shivsena-flag
शिवसेनेचा ५६वा वर्धापन दिन, विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने सर्व आमदार मुंबईत; ‘वेस्टइन’ हॉटेलमध्ये तयारी आणि खलबतंही!

शिवसेनेकडून वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवसैनिकांसह आपल्या नेत्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

Mumbai High court new
महिलेचा नग्न व्हिडीओ फॉरवर्ड करणं ‘आयटी’ कायद्यानुसार गुन्हाच : मुंबई उच्च न्यायालय

मुंबई उच्च न्यायालयाने ठाण्यातील एका महिलेचा नग्न व्हिडीओ इतरांना फॉरवर्ड केल्याप्रकरणी आरोपीला जामीन देण्यास नकार दिलाय.

संबंधित बातम्या