scorecardresearch

waterlogging near Bajiprabhu Chowk, Ganesh Temple, Dombivli
डोंबिवलीकर वैतागले; बाजीप्रभू चौक, गणेश मंदिराजवळील तुंबलेल्या पाण्याने प्रवासी हैराण

तुंबलेले पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही हालचाल प्रशासनाकडून केली जात नसल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

Congress appointment of city district president has been postponed again
ठाणे परिवहनचा धोकादायक इमारतीमधून कारभार; इमारत बांधकामाचे संरचनात्मक परिक्षण करण्याची काँग्रेसची मागणी

इमारतीच्या दुरुस्तीचे कुठलेही काम करण्यात आलेले नसून यामुळे इमारतींची दुर्दशा झाल्याने कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे

nmmc launched WhatsApp chatbot system service for information tax bill payments
महापालिकेची ‘व्हॉट्स ॲप चॅटबॉट’ कार्यप्रणाली सेवेत; मालमत्ताकर, पाणी देयकाची माहिती आणि कर भरणा सुविधा

महानगरपालिकेच्या सेवा मोबाइलच्या एका क्लिकवर उपलब्ध करुन देण्यावर भर.

jalgaon mnc not recruit staff from years now who will caught stray dogs
जळगावात भटके कुत्रे पकडणार कसे ?…अनेक वर्षात कर्मचाऱ्यांची भरतीच नाही

महापालिकेकडून कुत्रे पकडणारे पथक गुंडाळण्यात आले होते तेव्हा त्यात सहभागी कर्मचारी अन्यत्र वळवले त्यानंतर मात्र नव्याने भरती करण्यात आली नाही.

The Municipal Commissioner has ordered a fresh tender
झाडणकाम निविदांसाठी पुणे महापालिकेच्या पूर्वगणनपत्रक समितीची गुरुवारी बैठक

१४७ कोटींच्या निविदा रद्द करून नव्याने निविदा काढण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार आता झाडकामाची पुन्हा निविदा काढण्याची तयारी…

संबंधित बातम्या