इक्बालसिंग चहलांना आयुक्तपदावरून हटवल्यानंतर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट; म्हणाले, “प्रत्येक घोटाळ्याची…” मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांना पदावरून हटवण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या या कारवाईवरून आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 18, 2024 17:27 IST
शहरबात :…तेव्हा सुद्धा प्रतिमा मलिन होत नाही का? दोन ठेका अभियंत्याची पब मधील भूमाफियांसोबत मेजवानी आणि तरुणींसोबत केलेले अश्लील नृत्य सध्या चर्चेचा विषय बनले आहे. या प्रकरणाची चित्रफित… By सुहास बिऱ्हाडेMarch 9, 2024 12:56 IST
मुंबई : लोकप्रतिनिधींशिवाय पालिकेची दोन वर्षे, प्रशासकांच्या राजवटीत दोन अर्थसंकल्प देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेचा कारभार लोकप्रतिनिधींशिवाय दोन वर्षे सुरू आहे. पालिका आयुक्तांची म्हणजेच प्रशासकांची राजवट सुरू आहे. By लोकसत्ता टीमMarch 8, 2024 15:14 IST
कल्याण डोंबिवली पालिका नगररचनेतील दोन कर्मचारी निलंबित कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागातील भूमापक बाळू बहिराम, आरेखक राजेश बागुल यांना प्रशासनाने बुधवारी पालिका सेवेतून निलंबित केले. By लोकसत्ता टीमFebruary 28, 2024 18:30 IST
शासन सेवेतील साहाय्यक आयुक्तांची तडकाफडकी उचलबांगडी, बेकायदा बांधकामे रोखण्यात अपयशी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी सोमवारी शासन सेवेतून आलेल्या तीन महिला साहाय्यक आयुक्तांच्या प्रभागातून तडकाफडकी बदल्या केल्या. By लोकसत्ता टीमJanuary 30, 2024 13:01 IST
सोलापूर महापालिकेत दुसऱ्या अभय योजनेत ६८.३६ कोटींचा थकीत कर जमा अभय योजनेचा लाभ घेत ३४ दिवसांत नागरिकांनी एकूण ६८ कोटी ३५ लाख ७४ हजार १५८ रूपयांचा महसूल कर रूपाने महापालिकेच्या… By लोकसत्ता टीमJanuary 1, 2024 21:06 IST
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील आरक्षित भूखंडांचा खासगीकरणातून विकास करा – आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड हे भूखंड ज्या सुविधेसाठी आरक्षित आहेत. ते भूखंड खासगीकरणातून माध्यमातून विकसित करून घ्यावेत, अशा सुचना त्यांनी दिल्या. By लोकसत्ता टीमDecember 28, 2023 16:06 IST
अनधिकृत बांधकामाप्रकरणी साहाय्यक आयुक्तावर ‘सक्तीच्या रजे’ची कारवाई अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे निदर्शनास आणून देखील सुबोध ठाणेकर यांनी कारवाईची मानसिकता दाखविली नाही. By लोकसत्ता टीमDecember 24, 2023 16:45 IST
पालकमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना जाहीरपणे सुनावले, कमिशनसाठी काम थांबल्याचा अधिकाऱ्यावर केला आरोप… विकास कामावरून शनिवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत… By लोकसत्ता टीमDecember 16, 2023 16:01 IST
मालेगाव महापालिका आयुक्तपदी रवींद्र जाधव जाधव यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक पदाचा कार्यभार स्वीकारला. By लोकसत्ता टीमUpdated: December 16, 2023 11:44 IST
आयुक्तांच्या अचानक पाहणी दौऱ्यामुळे अधिकाऱ्यांची पळापळ; रस्ते, स्वच्छता, आरोग्य, फेरीवाले, बेकायदा बांधकामांवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत कल्याण डोंबिवली पालिकेत आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्याच्या १० दिवसांच्या कालावधीत आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी विविध विकास कामांचा आढावा घेण्यास… By लोकसत्ता टीमNovember 28, 2023 14:46 IST
अर्थसंकल्प आखणीत नागरिकांचा सहभाग, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचा निर्णय पुढील वर्षाच्या अर्थसंकल्प आखणीत नागरिकांना सहभागी करून घेण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आहे. By लोकसत्ता टीमNovember 24, 2023 11:34 IST
Delhi Car Blast Video : दिल्लीतील स्फोटाची घटना कॅमेऱ्यात कैद; स्फोट होताच आरडाओरडा अन् गोंधळ, थराराक व्हिडीओ व्हायरल
Rajnath Singh : “दिल्ली स्फोटातील दोषींना सोडलं जाणार नाही”; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा इशारा
शेवटी आई ती आईच… सिंहाच्या कळपापासून पिल्लांना वाचवण्यासाठी हत्तीणीने काय केलं पाहा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Amit Shah : दिल्लीतील स्फोटानंतर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया; घटनेबद्दल माहिती देताना म्हणाले; “सर्व शक्यता…”
Delhi Red Fort Car Blast: दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ स्फोट कसा घडला? पोलीस आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती