नागपूरकरांवर नवा करभार नाही; महापालिकेचा ३३३६.८४ कोटींचा अर्थसंकल्प अर्थसंकल्पात नागपूरकरांवर नवा कर लादण्यात आलेला नाही.या अर्थसंकल्पात नव्या योजनेची घोषणा नाही. By लोकसत्ता टीमMarch 25, 2023 09:49 IST
नागपूर : कचऱ्याच्या डब्यांचाच ‘कचरा’ ! महापालिकेने विविध भागात १२०० च्या जवळपास शहरातील विविध भागात कचऱ्याचे डब्बे लावले होते. मात्र, त्यातील ६० टक्के डबे गायब झाले… By लोकसत्ता टीमUpdated: February 22, 2023 09:39 IST
पुणेकरांवर वाढीव ‘मिळकत कराची’ टांगती तलवार मार्चअखेर वाढीव मिळकत कराबाबत निर्णय न झाल्यास संबंधित नागरिकांना गेल्या सहा महिन्यांपासून दरमहा दोन टक्के चक्रवाढ पद्धतीने थकबाकी भरावी लागेल. By लोकसत्ता टीमUpdated: February 16, 2023 22:16 IST
नवी मुंबई : शैक्षणिक वर्ष अखेरपर्यंतही शिक्षक नाहीच, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ विद्यार्थी जास्त आणि शिक्षक कमी असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याला कसे शिकवायचे या अनुषंगाने ही शाळा दोन सत्रात तीन- तीन तासांची भरवली… By लोकसत्ता टीमFebruary 16, 2023 19:26 IST
ठाण्यातील खाडीकिनारी मार्गातील अडथळा दूर; बाधित वन जमिनीच्या बदल्यात चंद्रपुरमध्ये जागा देणार घोडबंदर रस्त्याला पर्याय म्हणून खाडीकिनारा मार्गाची घोषणा काही वर्षांपूर्वी करण्यात आली होती. By लोकसत्ता टीमFebruary 15, 2023 15:41 IST
पिंपरी-चिंचवड अग्रस्थानी, तर पुणे पिछाडीवर, महापालिकांचा ‘ई-गव्हर्नन्स’ निर्देशांक; ‘पॉलिसी रिसर्च ऑर्गनायजेशन’चा अहवाल राज्यातील २७ महापालिकांच्या ई-गव्हर्नन्स निर्देशांकात पिंपरी- चिंचवड महापालिकेने प्रथम क्रमांक पटकावला असून, पुणे महापालिका मात्र पिछाडीवर गेली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: January 31, 2023 12:10 IST
ठाण्यातील आणखी १५७ रस्त्यांचे लवकरच नुतनीकरण, राज्य सरकारने पालिकेला दिला ३९१ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने आणखी १५७ रस्त्यांच्या नुतनीकरणासाठी ३९१ कोटी रुपयांचा निधी पालिकेला देऊ केला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 20, 2023 17:59 IST
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना मराठी शुद्धलेखनाचे धडे कोणत्याही भाषेचे व्याकरण हा अत्यंत महत्वाचा विषय असून, तो जर हसत खेळत मनापासून शिकला तर त्यामध्ये गोडी वाढते, असे मत… By लोकसत्ता टीमUpdated: January 20, 2023 12:52 IST
पालिकांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, सर्वोच्च न्यायालयात फेब्रुवारीत सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढील महिन्यात निवडणुकांना हिरवा कंदील दाखविला, तर एप्रिल-मे मध्ये त्या होऊ शकतील. अन्यथा पावसाळ्यामुळे त्या आणखी लांबणीवर जाण्याची… By उमाकांत देशपांडेJanuary 18, 2023 18:32 IST
ठाण्यात रस्त्याच्या कामाचे परीक्षण करण्यासाठी आयआयटीची नियुक्ती; रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्वक होण्यासाठी पालिकेचा निर्णय पावसाळ्यामध्ये डांबरी रस्त्यांवर खड्डे पडतात. त्याचा त्रास नागरिकांना होतो आणि खड्डे भरणीवर पालिकेला वारंवार निधी खर्च करावा लागतो. By लोकसत्ता टीमUpdated: January 13, 2023 19:54 IST
शीव पनवेल मार्गावरील एमएसआरडीसीचे ४ उड्डाणपुल नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरीत नेरुळ ,बेलापूर येथील उड्डाणपुलाच्या कॉंक्रीटीकरणाची कामे सुरु असून या उड्डाणपुलावरील जाहीरात हक्कही पालिकेकडे मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे By लोकसत्ता टीमUpdated: January 10, 2023 16:19 IST
‘अपरिहार्य’ कारणांमुळे पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक १५ जानेवारीपर्यंत सादर होणार नाही अंदाजपत्रकाचा आराखडा काही अपरिहार्य कारणांमुळे पंधरा जानेवारीनंतर सादर केला जाणार आहे. या ठरावास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. By लोकसत्ता टीमJanuary 7, 2023 10:16 IST
प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी
डॉ.श्रीराम नेने रोज सकाळी एक तास करतात हे महत्त्वाचे काम! दिवस सुरू करण्यापूर्वी अनेक लोक विसरतात; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात
पोट होईल साफ, नसांमध्ये साचलेली घाणही निघून जाईल! जेवल्यानंतर फक्त ‘ही’ एक गोष्ट खा; पचन सुधारेल, गॅसही होणार नाही
Video : Maratha Reservation : मराठा आंदोलकांसाठी सिडको भवनाबाहेर चपाती, भाकऱ्यांचा ढीग, अन्न जातय वाया….
9 बाप्पाचं दर्शन, एकत्र जेवण अन्…; मुख्यमंत्री पोहोचले नाना पाटेकरांच्या घरी, कुठे आहे नानांचं फार्महाऊस? पाहा फोटो…
9 १२ वर्षांनी आला महायोग! ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? ऑक्टोबरमध्ये बदलणार गुरुची चाल, दारी येईल लक्ष्मी, सुख-समृद्धीचा होणार वर्षाव!