scorecardresearch

bjp ex city president convicted
नागपूर : तब्बल ११ वर्षानंतर मिळाला न्याय, धनादेश अनादर प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याला तुरुंगवास

एका महिन्यात पीडित मोहनलाल पटेल यांना ४० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत.

10 year old child
लोकवर्गणीतून चिमुकल्याचे यकृत प्रत्यारोपण; दहा महिन्यांच्या अब्बासला मिळाले नवीन जीवन

यकृत प्रत्यारोपणासाठी लागणारा खर्च विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी लोकवर्गणीतून उचलला

बंड विसरून जा…सेनेवर परिणाम नाहीच!- खा. संजय राऊत यांचा दावा

बंड विसरून जा… त्याचा शिवसेनेवर काहीही परिणाम झाला नाही, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज गुरुवारी येथे केले.

shri sant gajanan maharaj temple
गुरुपौर्णिमेनिमित्त ‘श्रीं’ चरणी हजारो भाविक नतमस्तक ; रिमझिम पावसातही भाविकांच्या गर्दीने संतनगरी फुलली

रुपौर्णिमेनिमित्त असंख्य पायदळ वारी करणाऱ्या पालख्या मंदिरात दाखल झाल्या होत्या.

nagpur university elections are going on and some are being threatened
…तर हजारो विद्यार्थी विद्यापीठाच्या परीक्षेला मुकणार

विद्यापीठाने उन्हाळी परीक्षेमध्ये गैरहजर राहिल्यास त्याची पुनर्परीक्षाच होणार नाही असे परिपत्रक प्रसिद्ध केले होते.

Nagpur Crime Robbery
संपर्कासाठी वॉकी-टॉकीचा वापर; अनेक राज्यांमध्ये घरफोडी करणाऱ्या हायटेक टोळीला नागपूर पोलिसांकडून अटक

नागपूर पोलिसांनी अनेक राज्यांमध्ये घरफोडी करणाऱ्या एका हायटेक टोळीला अटक केली आहे.

Nagpur Pregnancy Crime
लग्नानंतर महिन्याभरातच पत्नी गर्भवती, तपासणी केली असता धक्कादायक सत्य उघड; पतीसह नातेवाईकांनाही धक्का

सरिता तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगताच रोशनचे डोके गरगरले

संबंधित बातम्या