‘मविआ’मध्ये नाराजीच्या चर्चांदरम्यान नाना पटोलेंचं उद्धव ठाकरेंना पत्र; ‘ही’ मागणी करत म्हणाले… महाविकास आघाडीमध्ये असलेल्या नाराजीवरही नाना पटोले यांनी भाष्य केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 30, 2022 17:25 IST
“राहुल गांधी द्रष्टे नेते, २०२४ साली पंतप्रधान होतील” “देशाला पुढच्या काळात काँग्रेसच सांभाळू शकते” By लोकसत्ता ऑनलाइनMarch 30, 2022 13:46 IST
“काँग्रेस बाप आहे, बापच राहील”, नाना पटोलेंनी भाजपाला सुनावलं! नाना पटोले म्हणतात, “काँग्रेसनंच हा देश उभा केला. ज्या काँग्रेसच्या भरवशावर ते मोठे झाले, त्याच काँग्रेसविषयी ते बोलत असतील, तर…” By लोकसत्ता ऑनलाइनMarch 30, 2022 12:18 IST
“पहाटेची सत्ता…”, नाना पटोलेंनी पुन्हा करुन दिली अजित पवार-फडणवीसांच्या शपथविधीची आठवण भाजपाची काळी जादू चालणार नाही, नाना पटोलेंची टीका By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 29, 2022 16:13 IST
“राज्यपालांच्या पदावर होते म्हणून नाहीतर…”; सावित्रीबाई फुलेंसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यावरुन नाना पटोलेंचा टोला “त्यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना शिवी देणाऱ्या राज्यपालांना महाराष्ट्रात बसून ठेवलं आहे”, असंही ते म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 29, 2022 07:32 IST
मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर संतापले नाना पटोले; म्हणाले, “किरीट सोमय्यांचा धंदा…” देशातील ज्वलंत प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाचा डाव By लोकसत्ता ऑनलाइनMarch 23, 2022 19:06 IST
“निवडणुका संपताच मोदी सरकारचे अत्याचार सुरू ; पेट्रोल, डिझेल, गॅसच्या महागाईची जनतेला भेट” – नाना पटोलेंनी साधला निशाणा! “भाजपा नेते नेते महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था यासारख्या ज्वलंत प्रश्नावर मूग मिळून गप्प आहेत.”, असा आरोपही केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 22, 2022 15:15 IST
“…तर एमआयएमच्या प्रस्तावावर विचार करु,” जलील यांच्या ऑफरनंतर नाना पटोलेंचे वक्तव्य, अटी काय ? खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला एमआयएमसोबत युती करण्याची ऑफर दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 19, 2022 20:11 IST
“भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल नाही तर ‘भाजप’पाल”, नाना पटोलेंनी खोचक शब्दांत साधला निशाणा! नाना पटोले म्हणतात, “आम्ही संदेश देऊनही राजभवनाकडून अद्याप प्रतिसाद आलेला नाही” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 15, 2022 18:37 IST
“…पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल”; नाना पटोलेंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण! महाराष्ट्रात सध्या जोरदार राजकीय घडामोडी घडत असताना, नाना पटोले यांचे हे विधान समोर आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 14, 2022 15:54 IST
“सिद्धूने तर काम चोख केलं, आता नाना…”, भाजपाचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना खोचक टोला! “पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आणि महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, यांच्यात साम्य आहे”! By लोकसत्ता ऑनलाइनMarch 11, 2022 08:30 IST
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नाना पटोलेंचं भाजपावर टीकास्त्र; म्हणाले, “राज्यपालांनी आता तरी…!” विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरून नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 9, 2022 18:11 IST
आता काय जीवच घेणार का? महिलांनो बाजारातून भाजी घेताना सावधान; शेतातला VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल
लिव्हर खराब झालं तर शरीरात दिसतात ‘ही’ ५ लक्षणे; अजिबात दुर्लक्ष करू नका नाहीतर…, डॉक्टरांनी सांगितला उपाय
लिंबू चिरडण्याऐवजी चुकून एक्सलेटर दाबला; नवी कोरी थार पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली, विचित्र अपघाताचा Video Viral
१२ महिन्यांनंतर अखेर ‘या’ ३ राशींच्या नशिबी पैसाच पैसा! दशांक योगामुळे धन-धान्याची वाढ तर मिळेल मोठं यश
9 प्राजक्ता माळीने शेअर केले पिवळ्या रंगाच्या डिझायनर लेहेंग्यामधले खास फोटो, चाहत्यांकडून लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस