एसटी कामगारांच्या आंदोलनाबाबत काँग्रेसकडून भूमिका स्पष्ट ; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले… पेट्रोल-डिझेल दरावरून केंद्र सरकारवर साधला आहे निशाणा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 8, 2021 21:16 IST
केंद्र सरकारने समीर वानखेडेचा देखील वापर केला हे आगामी काळात स्पष्ट होणार – नाना पटोले भाजपाच्या पिलावळीला आता लोक त्यांची जागा दाखवणार. असंही म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 7, 2021 21:52 IST
पोटनिवडणुकीचे निकाल महागाई, बेरोजगारी व भाजपाच्या हुकुमशाहीवृत्तीला जनतेची मोठी चपराक – नाना पटोले “मोदी नावाची कोणतीही लाट देशात नसून, तो एक बागुलबुवा आहे ”, असं देखील म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 2, 2021 19:26 IST
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मोदी सरकारवर टीका, म्हणाले… “कोण स्वातंत्र्यवीर होते? सगळा इतिहास जनतेला माहिती आहे.”, असंही बोलून दाखवलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 23, 2021 16:03 IST
महाराष्ट्र बंद : “ शेतकऱ्यांच्या हत्याऱ्यांना हा ढोंगीपणाच वाटणार ” ; नाना पटोलेंचा फडणवीसांवर पलटवार! “शेतकऱ्यांची हत्या करणं हा भाजपाचा आता धंदा झालेला आहे.” असंही पटोले म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 11, 2021 16:48 IST
“प्रियंका गांधींना सोडा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर….,” नाना पटोलेंचा इशारा उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना रोखल्यानं आता काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 4, 2021 12:30 IST
“नाना पटोले असे व्यक्ती आहेत, की ते…”, नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका! परमबीर सिंह यांच्या ठावठिकाण्यावरून नाना पटोलेंनी केलेल्या टीकेबाबत देवेंद्र फडणवीसांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 1, 2021 11:34 IST
आघाडी सरकारमध्ये एकदा निर्णय घेतला की समाधानीच राहायचं असतं, अजित पवारांचा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी त्रिसदस्यीय प्रभाग रचनेवरुन महाविकासआघाडीच्या नेत्यांचे कान टोचले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 30, 2021 12:06 IST
सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा! काँग्रेसची मागणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी राज्य सरकरकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 29, 2021 12:54 IST
मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला : नाना पटोले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भारत बंदच्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेत मोदी सरकारवर सडकून टीका केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 27, 2021 18:31 IST
‘ही’ आंदोलनाची नौटंकी करून तुम्हाला पाप झाकता येणार नाही! – नाना पटोले “हिंमत असेल तर भाजपाने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन करावं”, असं आव्हान नाना पटोले यांनी दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 15, 2021 14:37 IST
“कुंभकोणी महाधिवक्ते असतानाच…”, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा गंभीर आक्षेप! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीका करतानाच महाधिवक्ता कुंभकोणी यांच्या भूमिकेवर देखील संशय व्यक्त केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 12, 2021 18:03 IST
२१ ऑगस्टपासून ‘या’ ३ राशींना जे हवं ते मिळणार! अचानक धनलाभ तर नोकरीत प्रगती, प्रेमसंबंधांसाठी चांगली वेळ
आज २ ऑगस्टला ‘या’ ५ राशींचं नशीब फळफळणार! पैशांची नवीन संधी तर मनातील इच्छा होतील पूर्ण, लोक करतील तुमचं कौतुक…
नियतीपुढे कोणाचं चाललंय? एकेकाळी दिग्दर्शक म्हणून काम करणारा आज चालवतोय रॅपिडो बाईक; प्रत्येकानं पाहावा असा VIDEO
Malegaon Bomb Blast Case Verdict Updates : ‘हा अन्याय’… निकाल ऐकून दुःख झाले… मालेगावमधील पीडितांच्या नातेवाईकाची प्रतिक्रिया
India’s 5th Test Playing XI : इकडे बुमराह नाही, तिकडे बेन स्टोक्स नाही; करुण नायरला संधी, कुणाला डच्चू? वाचा पाचव्या कसोटीसाठी कसा असेल भारतीय संघ!