scorecardresearch

congress nana patole slams governor bhagatsingh koshyari new
“राज्यपालांना जर राजकारणाची एवढी खुमखुमी असेल, तर…”, नाना पटोले संतापले!

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंविषयी केलेल्या विधानाचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी समाचार घेतला आहे.

Congress will contest municipal elections on its own Decision in the meeting with Rahul Gandhi Nana Patole
काँग्रेस महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार; राहुल गांधींसोबत झालेल्या बैठकीत निर्णय – नाना पटोले

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पक्षाच्या भवितव्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ प्रस्तावित केला आहे असे पटोले म्हणाले

Nana Patole role regarding the post of Speaker of the Assembly
पाच महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाबाबत नाना पटोलेंनी मांडली भूमिका; म्हणाले..

नाना पटोले सध्या राहुल गांधी यांच्या दिल्ली येथील घरी भेटीसाठी दाखल झाले आहे.

pravin darekar on mahavikasaghadi
“बळ-बळ करणाऱ्यांना जनता पळ काढायला लावेल”, प्रविण दरेकरांच्या सरकारला कानपिचक्या!

विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकासआघाडीतल्या स्वबळाच्या वादावरून टीका केली आहे.

Congress-Nana-Patole-1
शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून इशारा मिळाल्यानंतरही नाना पटोले स्वबळाच्या नाऱ्यावर ठाम; म्हणाले…

आपण स्वबळावर ठाम असल्याचं नाना पटोले यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे.

Shivsena, Saamana, Nana Patole, NCP, Sharad Pawar, BJP, Devendra Fadanvis
“शरद पवारांनी नाना पटोलेंना छोटा माणूस म्हणणं हीच….,” शिवसेनेने मांडली स्पष्ट भूमिका

“नाना काय काय बोलतात व कसे डोलतात यावर महाराष्ट्र सरकारचे भवितव्य अजिबात अवलंबून नाही”

nana patole on spying allegations cm uddhav thackeray ajit pawar
‘त्या’ विधानावर नाना पटोलेंचा खुलासा; म्हणाले, “हे तर माध्यमांनीच वाढवून सांगितलं!”

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाळतीसंदर्भात केलेल्या विधानावर पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे.

pravin darekar on nana patole
नाना पटोलेंची अवस्था रोज मरे त्याला कोण रडे अशी झालीये – भाजपा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानांमुळे राज्यातील महाविकासआघाडी सरकारमध्ये नाराजी असल्याचं दिसून आलं आहे.

nana patole latest news, serious allegations on uddhav thackeray and ncp, arvind sawant slam patole
आपण काय बोलतोय यांचं भान ठेवलं पाहिजे; शिवसेनेनं नाना पटोले यांना सुनावलं

नाना पटोलेंनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषतः महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्येच यावरून कुरबुरी सुरू झाल्या आहेत.

संबंधित बातम्या