क्षमता चाचणीला अनुपस्थित आश्रमशाळा शिक्षकांना अजून एक संधी; पुन्हा गैरहजर राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई- आदिवासी विकास मंत्र्यांचा इशारा आदिवासी विकास विभागाने घेतलेल्या क्षमता चाचणीला अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावून पुन्हा एका क्षमता चाचणीला बसण्याची संधी दिली… By नीलेश पवारSeptember 22, 2023 17:49 IST
जुलैतील मुद्रांकावर चार महिने जुना करारनामा, नंदुरबार जिल्हा परिषदेचा प्रताप संशयाच्या फेऱ्यात जुलै २०२३ मध्ये खरेदी केलेल्या मुद्रांकावर थेट चार महिने जुना करारनामा करुन दाखविण्याचा प्रताप नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाने… By लोकसत्ता टीमSeptember 8, 2023 12:34 IST
नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींच्या सामाजिक स्थितीचे सर्वेक्षण, प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प प्रायोगिक तत्वावर नंदुरबार जिल्ह्यात सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली असून आठ महिन्यात हे सर्वेक्षण पूर्ण केले जाईल. By लोकसत्ता टीमAugust 31, 2023 12:27 IST
नंदुरबार: बिरसा मुंडा रस्ता जोड योजनेतून १७ जिल्ह्यांत रस्ते निर्मितीचे नियोजन भगवान बिरसा मुंडा रस्ता जोड योजनेतून १७ जिल्ह्यातील सहा हजार ८३८ किलोमीटरचे रस्ते तयार केले जाणार आहेत. By लोकसत्ता टीमAugust 20, 2023 15:36 IST
नंदुरबार अंमली पदार्थमुक्त जिल्हा घोषित, राज्यातील पहिलाच जिल्हा पोलिसांची वर्षभराची मेहनत आणि जनजागृतीनंतर नंदुरबार जिल्हा अमली पदार्थमुक्त घोषित करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 19, 2023 13:44 IST
सध्या एकत्र, पुढे काय होईल माहीत नाही, गुलाबराव पाटील यांची राजकीय अनिश्चितता मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या शपथविधीवरून तुफान फटकेबाजी केली. By लोकसत्ता टीमAugust 13, 2023 16:59 IST
…तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांची एक पगारवाढ थांबविणार, बालमृत्यू रोखण्यासाठी आदिवासी विकास मंत्र्यांचा इशारा अंगणवाडी कार्यक्षेत्रात पहिल्यांदा बालमृत्यू झाल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची एक पगारवाढ थांबविणे आणि दुसऱ्यांदा मृत्यू झाल्यास कामावरुन काढण्यात येईल, असा इशारा… By लोकसत्ता टीमAugust 12, 2023 15:30 IST
जपानला जाणार रस्ता नंदुरबारमधून? दिशादर्शक फलक वाचून बसेल आश्चर्याचा धक्का… या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना हा दिशादर्शक फलक वाचून आश्चर्याचा धक्काच बसत आहे. By लोकसत्ता टीमAugust 2, 2023 13:52 IST
चांदसैली घाटातून जाण्याचा विचार बदला… संरक्षक भिंत उभारणीसाठी घाट महिनाभर बंद या घाटातील वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत. By लोकसत्ता टीमJuly 29, 2023 11:38 IST
जन्मत: दोन्ही हात नसलेल्या गणेशची अफाट जिद्द पाहून मुख्यमंत्री भारावले, त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी घेतला ‘हा’ निर्णय गणेशला जन्मतः दोन हात नाही त्यामुळे तो पायाने लिखाण करतो. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 8, 2023 07:40 IST
नंदुरबारचा विधी संघर्ष बालक बुलढाण्यातून फरार; निरीक्षण गृहाच्या बाथरूममधून केला पोबारा या प्रकरणी २६ जूनच्या रात्री उशिरा बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 27, 2023 17:19 IST
दंगली, नक्षली कारवायांमागे विदेशी शक्ती; कैलाश विजयवर्गीय यांचा दावा राज्यासह देशाच्या विविध भागात होत असलेल्या दंगली आणि नक्षली कारवायांमध्ये थेट विदेशी शक्तीचा हात असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री कैलाश… By लोकसत्ता टीमJune 22, 2023 15:48 IST
Alimony Case: लग्नाला फक्त १८ महिने, पोटगीसाठी पत्नीनं मागितले १२ कोटी, मुंबईत फ्लॅट, BMW कार; सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले…
“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…
Kalyan Hospital Receptionist Assaults: मराठी तरुणीला अमानुष मारहाण करणाऱ्या आरोपीला मनसे कार्यकर्त्यांनी शिकवला धडा; स्वतः केले पोलिसांच्या स्वाधीन
तुम्हालाही गुडघे आणि सांधेदुखीचा त्रास आहे का? मग माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने सांगितलेले ‘हे’ ६ उपाय नक्की ट्राय करा
Horoscope Todays Live Updates : आज कोणत्या राशीसाठी दिवस आहे शुभ; कोणाला होणार धनलाभ अन् कोणाचे होणार नुकसान; वाचा दिवसभरातील राशिभविष्याच्या घडामोडी
9 पुढील तीन दिवसानंतर सूर्य-वरूण देणार बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
यंदा ‘मामी’ मुंबई चित्रपट महोत्सव होणार नाही, हा तर ‘क्रूर विरोधाभास’… दिग्दर्शक हंसल मेहतांकडून संताप व्यक्त
नागपूरमधील ईतवारी ते उमरेड ब्राॅड गेज रेल्वे मार्गाचा दिवाळीपूर्वी लोकार्पण – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती