शनीचा चंद्र असलेल्या एनक्लेडसच्या पृष्ठभागाखाली वितळलेल्या पाण्याचे महासागर असून तो परग्रहावरील सूक्ष्मजीवांचा स्रोत असू शकतो असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
युक्रेन प्रश्नावरून अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ने रशियाशी सहकार्यविषयक संबंध तोडले असून केवळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापुरते उभय देशांत सहकार्य राहणार आहे.
अमेरिकेची नासा ही अवकाश संशोधन संस्था चंद्रावर विविध भाजीपाल्यांच्या बीया पाठविण्याचे नियोजन करत असून, २०१५ पर्यंत चंद्रावर भाजीपाल्याचा मळा फुलविण्यासाठी…
नासा म्हणजे नॅशनल अॅरॉनाटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन या अमेरिकी अंतराळ संस्थेने मंगळाच्या वातावरणाचे संशोधन करण्यासाठी मावेन नावाचे मानवरहित अंतराळयान सोडले…
नासाने चंद्राच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी सोडलेल्या द ल्युनर अॅटमॉस्फिअर अँड डस्ट एनव्हायर्नमेंट एक्स्प्लोरर यानात उड्डाणानंतर बिघाड झाला असून, त्याचे नेमके…