निवडणुकीत विरोधकांचा पतंग नक्कीच कापू; येवल्यात छगन भुजबळांची पतंगबाजी जनतेच्या विश्वासाचा धागा पक्का असल्याने माझा धागा कायम राहणार, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. By लोकसत्ता टीमJanuary 16, 2024 12:03 IST
नाशिक – कांदा निर्यातबंदी करणाऱ्यांविरोधात मतदान बंदी शहरी भागातील मतदारांची मर्जी सांभाळण्यासाठी ग्रामीण भागातील कांदा उत्पादकांना वाऱ्यावर सोडले जात आहे. त्यामुळे संपूर्ण ताकदीसह विरोध करुन येणाऱ्या निवडणुकीत… By लोकसत्ता टीमJanuary 15, 2024 17:26 IST
निवडणूक वर्षात निधीसाठी धडपड, नाशिक जिल्हा वार्षिक योजनेत ६०० कोटींची वाढीव मागणी निवडणुकीला सामोरे जाताना विकास कामांसाठी अधिकाधिक निधी मिळवण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींची धडपड सुरू आहे. By लोकसत्ता टीमUpdated: January 9, 2024 15:10 IST
VIDEO : नाशिकमधील ‘या’ आर्ट स्टुडिओचा साजरा होतोय शतकोत्सव! महाराष्ट्राला शिल्पकारांची अभिमानास्पद परंपरा लाभली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 30, 2023 17:02 IST
मालेगाव महापालिकेची तीन गोण्यांमध्ये भरलेली कागदपत्रे रस्त्यावर महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. By लोकसत्ता टीमDecember 21, 2023 13:07 IST
मनरेगा योजनेतून तुती लागवड, रेशीम शेतीस प्रोत्साहन; नाशिक जिल्ह्यातील ४२३ शेतकऱ्यांची निवड प्रायोगिक तत्वावर काही शेतकऱ्यांची निवड करुन शेतीपूरक व्यवसाय म्हणून रेशीम शेती उद्योग यशस्वी करण्याची सूचना मित्तल यांनी केली होती. By लोकसत्ता टीमDecember 20, 2023 14:00 IST
नाशिक : “आरोप तथ्यहीन”, सुधाकर बडगुजर यांचा दावा चित्रफितीत बदल करण्यात आला असल्याचा दावा ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. By लोकसत्ता टीमDecember 15, 2023 21:26 IST
कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेण्यासाठी साकडे, भाजप आमदारांची उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा गेल्या वर्षी कमी किंमतीत विक्री झालेल्या कांद्याला जाहीर केलेले प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदानही लवकरात लवकर शेतकऱ्यांना द्यावे, अशी मागणीही करण्यात… By लोकसत्ता टीमDecember 14, 2023 16:29 IST
गंगापूर रोड भागात बिबट्याचा वावर, वन विभागाकडून सावधगिरीच्या सूचना पाईपलाईन रोड, रामेश्वर नगर भागात बुधवारी सकाळी बिबट्या फिरत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. By लोकसत्ता टीमDecember 13, 2023 18:30 IST
स्मार्ट प्रीपेड’ वीज मीटर विरोधात मालेगावात आंदोलन विद्युत वितरण कंपनीच्या अंतर्गत मालेगाव शहराच्या वीज वितरणाचे काम मालेगाव पॉवर सप्लाय लिमिटेड या खासगी कंपनीकडे देण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमDecember 11, 2023 22:22 IST
मालेगावात ठाकरे-शिंदे गटातील लढाई वेगळ्या वळणावर अटकेचा बदला अटक असे गृहितक मांडत सध्या हिरे ज्या तुरुंगात आहेत, त्याच तुरुंगात आणि त्याच कोठडीत भुसे यांना धाडण्याची राऊत… By प्रल्हाद बोरसेDecember 7, 2023 11:43 IST
मालेगावच्या सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन; दाभाडीत ट्रामा केअर केंद्राला मान्यता मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील ग्रामीण रुग्णालयात २० खाटांचे ट्रामा केअर केंद्र स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमNovember 2, 2023 12:30 IST
“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग
HR’s Post on Unethical Resignaton : १० वाजता पगार, १० वाजून ५ मिनिटांनी पाठवला राजीनामा; नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणारी एचआरची पोस्ट चर्चेत
‘या’ ३ राशींवर शनीची साडेसाती! ‘इतक्या’ वर्षांनी होणार सुटका, भोगावं लागणार कर्माचं फळ; वाचा तुमची रास यात आहे का?
ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानवर कशी केली मात? लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदींचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “बुद्धिबळाप्रमाणे…”
Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे दर घटले? तुमच्या शहरांत काय आहे इंधनाची किंमत? जाणून घ्या…
लाडकी बहीण योजना पाच वर्षे सुरू राहणार, योग्य वेळी अनुदानात वाढ करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही