scorecardresearch

जळगाव : यावल वनक्षेत्रातील वनाधिकार्‍यांच्या ताब्यातील तीन संशयित फरार

यावल येथील पोलीस कोठडीत ठेवण्याची अटकेची प्रक्रिया करीत असताना रात्री आठच्या सुमारास तिन्ही संशयित फरार झाले.

शिरपूर तालुक्यात भूगर्भातील गूढ आवाजाने ग्रामस्थ भयभीत ; चौकशीची बिरसा फायटर्सची मागणी

या परिसरात ३० ते ४० दिवसांपासून रात्री मोठे आवाज होत आहेत. भूगर्भात होणाऱ्या मोठ्या विस्फोटसदृश्य गूढ आवाजाने नागरिक भयभीत झाले…

Kolhapur Division Winner Central Youth Festival of Open University nashik
नशिक : मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सवामध्ये कोल्हापूर विभाग विजेता

विद्यापीठाच्या आवारातील दृक्श्राव्य इमारतीत व शैक्षणिक सभागृहात झालेल्या या महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी उपस्थित होते.

The city Shiv Sena branch is ready to establish the new name and symbol of Shiv Sena in the minds of the people
मनमाड : नवे नाव, निशाणी सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी ठाकरे गटाची धडपड

शिवसेनेतील ठाकरे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नवे नाव आणि धगधगती मशाल ही नवी निशाणी दिल्यानंतर…

नाशिक : १५ अपघातप्रवण ठिकाणी गतिरोधक, दिशादर्शक फलक लावणार; जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निर्णय

अपघातप्रवण क्षेत्रात दिशादर्शक फलक लावले जातील. तसेच आवश्यक असणाऱ्या ठिकाणी गतिरोधकांची उभारणी केली जाईल.

road accident
रस्ता दुरुस्तीतील हलगर्जीमुळेच अपघात; गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन, दोन तास वाहतूक विस्कळीत

कळवण शहरातून जाणाऱ्या मेनरोडचे काम अडीच ते तीन वर्षांपासून सुरु आहे. रखडलेल्या कामामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

Nashik Bus Accident CM Shinde visit the spot and hospital
24 Photos
Nashik Bus Fire Photos: वेदना, सांत्वन अन् अश्रू… CM शिंदेंनी केली घटनास्थळाची पहाणी; जखमींचीही रुग्णालयात जाऊन चौकशी

जखमी प्रवाशांनी नेमकं काय घडलं यासंदर्भातील माहिती भेट घेण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांना दिली

Raj Thackeray
नाशिक बस दुर्घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “गेल्या काही दिवसांत…”

नाशिकमध्ये झालेल्या अपघाताबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

Nashik Bus PM Modi
Nashik Bus Accident: मोदींकडून आर्थिक मदतीची घोषणा, अमित शाह मराठीत म्हणाले, “हृदय पिळवटून…”; शिंदेंनी दिले चौकशीचे संकेत

अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने घटनास्थळावरून हलविण्यात आली. यावेळी एका बाळाच्या मृतदेहासहीत दोन मृतदेह आढळल्याने मृतांचा आकडा ११ वरुन १३ वर…

Nashik Bus Accident 11 Dead Several Injured As Bus Catches Fire on Aurangabad Road
13 Photos
Nashik Bus Fire Accident: ११ जणांचा जागीच कोळसा झाला; मृतांमध्ये आई आणि बाळाचाही समावेश; पाहा थरकाप उडवणारे फोटो

११ जणांना झोपेतच मृत्यूने गाठले. आसपासच्या नागरिकांनी धाव घेत दोन-तीन जणांना वाचवले.

संबंधित बातम्या