Page 100 of नॅशनल न्यूज News

शनल हेराल्ड प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने पाच दिवस आणि तब्बल पन्नास तास राहुल गांधी यांची चौकशी केली होती.

प्रसिद्ध गायक के.के यांच्या मृत्यूनंतर पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी पक्ष असणाऱ्या तृणमूल काँग्रेसवर मोठया प्रमाणात टीका केली जात आहे.

अनंत सिंह यांना मंगळवारी पाटण्याच्या न्यायालयाने शस्त्रास्त्र कायद्याखाली १० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

संघ परिवार या व्यापक संकल्पनेत संघाशी संबंधित समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या पन्नासपेक्षा जास्त संघटना आहेत.

इतिहासाच्या काही पाठ्यपुस्तकांतून वगळण्यात आलेल्या आशयाचे निरीक्षण केले असता, अशा प्रकारे अभ्यसक्रमाला कात्री लावणे चिंताजनक असल्याचे निदर्शनास येते.

राज्यातील या सर्व राजकीय घडामोडींवर दिल्लीतून लक्ष ठेवले जात असले तरी, भाजपचे केंद्रीय नेतृत्व ‘’नामानिराळे’’ असल्याचे चित्र उभे करण्यात येत…

महाराष्ट्रातील शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकारवर संकट ओढावले आहे.

राज्यात शिक्षकांची व साहाय्यक प्राध्यापकांची ५७ हजार पदे रिक्त आहेत. राज्यातील सर्व रिक्त पदांची संख्या तर लाखोंच्या घरात जाईल.

काही क्षेत्रे वगळता राज्यपालांनाही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या मदत आणि सल्ल्यानुसारच कार्य करावे लागते.

आंध्रप्रदेशातील आत्मकुर मतदार संघात होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवण्याची सत्ताधारी वायएसार काँग्रेसला पूर्ण खात्री आहे.

काँग्रेस आणि त्यांचे बंडखोर आमदार कुलदीप बिष्णोई यांच्यातील वाकयुद्ध अधिकच चिघळत चालले आहे.

अग्निपथला विरोध करण्याचे श्रेय नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडला मिळू शकेल असे वाटल्यामुळे आता आरजेडी पुढे सरसावली आहे.